महानगरपालिका घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दोन मिळकतींचा घरफाळा चुकीचा आकारल्याचा भांडाफोड केला. ...
पूर्ववैमनस्यातून शहाजी वसाहत येथील गणेश मंदिरासमोर दोघांनी तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून मोपेड व घराची तोडफोड केली. रणवीर सरदार चोपदार (वय १८, रा. शहाजी वसाहत, टिंबर मार्केट) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात संशयित ओंकार पाटी ...
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने दि. ३० जानेवारी ते दि. १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान राबवविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केली जाईल. ...
येथील पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस उद्यानात उभारण्यात आलेला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा व राज्यातील सर्वोच्च उंचीच्या राष्ट्रध्वजाची रोपवायर खराब होऊन रोलरचक्री तुटली आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी झेंडा फडकला नसल्याने कोल्हापूरवासीयांसह पर्यटकांमध्य ...
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणासंबंधी जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायतींनी १० फेब्रुवारी २०२०पर्यंत सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिले नाहीत, तर अशा ग्रामपंचायतींवर ... ...
कोल्हापूर येथील दैवज्ञ बोर्डिंगच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये सत्तारूढ दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनेलने १९ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली आहे. विरोधी दैवज्ञ तिरूपती बालाजी पॅनेलने आठ जागा जिंकत जबरदस्त लढत दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सत्तारू ...
कोल्हापूर शहरातील सर्व शासकीय रुग्णालये सक्षम करण्यासाठी प्राधान्य असणार आहे. यामध्ये महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाचाही समावेश आहे. या रुग्णालयाला गतवैभव प्राप्त करून देणार आहे. येथील पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणार असल्या ...