मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथील रूद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंटमधील शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांशी आणि बचत गटाच्या अध्यक्षांशी वेब लिंकवरून संवाद साधला. ...
आबालवृद्ध भक्तांचा लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांची जयंती आज, मंगळवारी सर्वत्र साजरी झाली. यानिमित्त शहरातील ओढ्यावरील गणेश मंदिरासह विविध मंदिरांची रंगरंगोटी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिरांमध्ये पहाटेपासून धार्मिक विधी व जन्मकाळ सोहळ्यास प्रा ...
अहमदनगर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०१९- २० वार्षिक क्रिडा स्पर्धेत कोल्हापूर विभागाने पाच सुवर्ण, एक रौप्य, दोन कास्य व कबड्डी संघाने विजेतेपद पटकावत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. ...
सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रीमंडळाच्या बैठकीत शांत दिसतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारच सगळ्या घोषणा करत सुटलेत. याला उध्दवच एक दिवस कंटाळतील, कारण पवार हेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कोण ठाकरे की अजित पवार हेच कळत ...
भारत राखीव बटालियन १ ते १६ च्या तळासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ येथील ११५ एकरचा भूखंड उपलब्ध झाला आहे. या ठिकाणी बटालियनची उभारणी करण्यासाठी शासनाने अखेर मान्यता दिली. अनेक वर्षे बटालियनचा रखडत पडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने अधिकाऱ्यांसह जव ...
शिवाजी पेठेतील पद्माराजे संवर्धन समितीच्यावतीने महिलांनी पद्माराजे उद्यान परिसरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. काळाच्या ओघात लोप पावत चाललेले हे खेळ या महिलांनी खेळून आपले बालपण अनुभवले. दहा वर्षांच्या मुलीं ...
तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघालेला मुलगा रेल्वेतून हरवला. वडिलांच्या तब्बल १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बुलडाण्याच्या हॉटेल मालकाच्या मदतीमुळे तो सापडला. अमरनाथ संपत पाटील (वय २३, रा. साजणी ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तो आज, मंगळवारी मूळ ग ...
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले व विजय देवणे यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. चौकशी करणार कधी, फौजदारी दाखल करणार कधी तेच आधी सांगा, अशी मागणी पवार यांनी केली. अधिका-यांची थातुरमातुर उत्तरे ऐकल्यावर शिवसैनिकांनी या तिन्ही अधिकाºयांना ‘तुम्हाला आ ...
अष्टविनायक पार्क, मोरेवाडी (ता. करवीर) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २५ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. ...