दरम्यान, कदम यांनी सभागृहाला शिस्त लावणाऱ्या तत्कालीन महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांना टोला लगावला आहे. ‘भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करीत असताना शिस्त लावणाºया महापौर लाटकर हा प्रकार घडला त्यावेळी हसत बसल्या होत्या. त्य ...
यापूर्वी या योजनेचे बोगस लाभार्थी दाखवून अनेक रुग्णालयांनी परस्पर पैसे उचलल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता तर गरिबांचे रुग्णालय मानल्या जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयातच लाभार्थ्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
संचकारपत्राप्रमाणे शिणगारे यांनी उर्वरित रक्कम ३ लाख ५० हजार ताटे यांना अदा करावेत. त्यानंतर ताटे यांनी या मिळकतीचे बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र व भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून या मिळकतीचा ताबा व नोंद खरेदीपत्रक पाटील व शिणगारे यांना पूर्ण करून द्या ...
त्यानंतर दोनच दिवसांत सर्वच संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’सह दूध, पतसंस्थांसह इतर सर्व प्रकारांतील सुमारे ११०० संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. ...
स्वत: ‘माफिया डॉन’ बनून दरारा निर्माण करायचा होता. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्याने सिनेस्टार सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती. परंतु, गँगस्टार शामलाल पुनिया ऊर्फ बिष्णोई याचे मनसुबे पूर्ण होण्याआधीच कोल्हापूरच्या पोलिसांनी त्याला ‘मोक्क ...
लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजाराचा ताण कोल्हापूर शहरातील वाहतुकीला बसत असल्याने बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील मोकळ्या जागेत धान्य बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. येथील २२ एकर जागेवर २००७ ला समितीने २१३ प्लॉट पाडून ते धान्य व्यापाºयांना दिले; ...
नाममात्र ३. ५0 दराने ९९ वर्षांच्या कराराने ही जागा त्यांना देण्यात आली आहे. करारामध्ये ही जागा लाकडू व्यवसायाशिवाय अन्य कोणताही व्यवसाय न करण्याच्या अटीवर दिली. असे असताना महापालिकेतील काही पदाधिका-यांनी येथे अन्य व्यवसायांसाठी परवानगी मिळण्यासाठीचा ...