कोल्हापूर : किल्ले पन्हाळागड येथे ३६ वा ‘किल्ले पन्हाळा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रीय शाहिरी, भेदिक शाहिरी आणि विविध लोककला महोत्सव २०२०’चे शनिवारी ... ...
पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिकेत आढळणारी जोंकमारी ही विषारी वनस्पती महाराष्ट्रातही आढळली आहे. चाऱ्यातून ही वनस्पती पोटात गेल्यास जनावरे दगावतात. औरंगाबादमध्ये गेल्या महिन्यात ही वनस्पती खाल्ल्याने अशाच प्रकारच्या विषबाधेचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळ ...
राजर्षी शाहू महाराजांची इच्छापूर्ती करणारे समाधी स्मारक अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले; पण महाराज जन्मले त्या शाहू जन्मस्थळाचा वनवास गेली १२ वर्षे संपलेला नाही. ज्या महाराजांनी जनतेचा उद्घार केला, त्या लोकराजाचा जिथे जन्म झाला त्या वास्तूचा विकास केवळ ...
‘ ‘केम्पीं’पुढे मंत्र्यांनीही टेकले हात!’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय बिलांच्या थकीत फाईल्सचा ढीग वाढत असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांच्या कार्यपद्धतीवर आक ...
ते दोन्ही वन्यजीव काळ्याबाजारात विक्रीसाठी आणल्याची त्याने कबुली दिली. काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:च्या घराच्या परिसरात मांडूळ पकडले होते. तर घुबड हे त्याने गावाकडे पकडले होते. या दोन्हींची विक्री करून बक्कळ पैसे कमविण्याचा त्याचा बेत होता. पोलिसां ...
शेलार व त्यांच्या टोळीने भविष्यात ठाकरे कुटुंबीयांवर बोलताना खबरदारी घ्यावी; अन्यथा त्यांना शिवसैनिक रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असा इशारा यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी दिला. ...
हेरे सरंजाम निर्णय -- विशेष मुलाखत :- या संदर्भात त्यांच्याशी चर्चेतील मुलाखतीद्वारे संवाद साधला. यावेळी या महिनाअखेर जवळपास सर्वच जमीनधारकांच्या नावावर सातबारा निघेल. त्या दृष्टीने प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगित ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या पाचव्या बालचित्रपट महोत्सवाच्या ‘शुभंकर’चे अनावरण महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ...