अतिवेग, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, आदी प्रकारांना चाप बसविण्यासाठी गृह विभागाने राज्यात वेगमर्यादा ओलांडणारी वाहने शोधण्यासाठी दिलेल्या स्पीडगन व्हॅनद्वारे शहर वाहतूक शाखेने मागील दोन महिन्यांत २१०० हून अधिक वाहनधारकांवर कारवाई करीत २१ लाख १५ हजार ...
‘कधीही यावे आणि कधीही जावे’अशी सवय झालेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मोठा झटका दिला. आयुक्तांनी सकाळी सहा वाजता अचानक महापालिका इमारत तसेच शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन तेथे ...
मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या द ...
महानगरपालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे संदीप शिवाजीराव कवाळे यांचे नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार सायंकाळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कवाळे यांना चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला ...
कधी कडक ऊन, तरी कधी ढगाळ हवामान असा सामना करणाऱ्या कोल्हापूरकरांची शुक्रवारची पहाट मात्र कुडकुडत उगवली. बोचरे वारे वाहत असल्याने अंगातील गारठा कायम राहिला. ...
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचे आदेश बेळगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने दिले आहेत. ...
आई नोकरी करत असेल तर वडिलांना किंवा वडील नोकरी करत असतील तर आईला असे यांच्यापैकी एकालाच अर्थार्जनासाठी, नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडता येते. त्यामुळे घराचा आर्थिक डोलारा सांभाळताना नाकीनऊ येतात. ...
प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्यावर दबाव टाकून गुरुवारी (दि. ६) रात्री १० वाजता १४ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या आदेशांवर सह्या घेतल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. दरम्यान ...
पेन्शनचा लाभ न मिळालेल्या ४० वर्षांच्या आतील देवदासींना श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाचे व वयाचे दाखले देण्यासाठी शिबिर घेण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी देवदासींच्या प्रश्नांवर सकार ...
दिव्यांगांनी पोलीस आणि प्रशासनाची नजर चुकवून थेट जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने शुक्रवारी मुख्यालयात एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. ...