आकुर्डी येथे ही मंगळवारी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही हल्ला घडण्याचा प्रकार ताजा असतानाच गारगोटी येथे पतंगे यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केल्याने याची पोलीस यंत्रणेने गांभिर्याने दखल घेतली आहे ...
अखेर दोन दिवसांत शिक्षक देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र विद्यार्थी अर्धा तास घोषणा देत असताना कुणीही त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...
कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना गेल्याच महिन्यात अचानक सेवेतून मुक्त केले आहे. त्यांनी बजावलेल्या सेवेचा सुमारे २४५ कोटी रुपये एकूण भत्ताही शासनाकडे प्रलंबित आहे. ...
महाराणी ताराबाई यांचे संगममाउली समाधीच्या जीर्णोद्धाराबाबत साताराचे तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे केली होती. त्यानुसार एप्रिल २०१७ मध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत समाधी जीर्णाेध्दाराचा प्रस्ताव सादर केला हो ...
यंदा उत्पादनात २५ टक्क्यांनी घट झाल्यामुळे निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे परदेशातील बाजारपेठेत फुलांची निर्यात करण्यापेक्षा देशांतर्गत बाजारात फुलांची विक्री करण्यावर उत्पादकांनी भर दिला आहे. शिवाय बाजारपेठेत दर देखील चांगला मिळाला आहे. ...
आजरा तालुक्यातील तारओहोळवर १३ फेब्रुवारी १९९६ रोजी उचंगी प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी मिळाली, तर १८ जून १९९९ रोजी पोलीस बळाचा वापर करून प्रकल्पस्थळावर पायाभरणी करून कामाला सुरुवात झाली. अतिपावसामुळे प्रत्यक्ष काम ३ डिसेंबर १९९९ पासून सुरू झाले; परंतु ...
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मक्लेश आंदोलनाअंतर्गत समितीच्यावतीने पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालय ते मुंबईतील मं ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संदीप शिवाजी कवाळे, परिवहन समिती सभापतीपदी प्रतिज्ञा महेश उत्तुरे तर महिला बालकल्याण समिती सभापतीपदी शोभा धनाजी कवाळे यांची निवड झाली. ...