शहरातील शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉप परिसरात पंधरा ते वीस तरुणांचे टोळके नेहमी उभे राहून महाविद्यालयीन तरुणींचा पाठलाग करून त्यांची छेड काढत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे आल्या होत्या ...
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण संयमाने हाताळत आहे. नेमके काय कारण घडले याविषयी माहिती न देता, प्रशासनाकडून गोपनियता बाळगली आहे. ...
‘डेरे करणारे गाव’ अशीच या गावाची ओळख आहे. कुंभार समाज याच व्यवसायात जास्त एकवटला आहे. सरासरी एक कुटुंब महिन्याला ३०० डेरे तयार करते. लाल माती विकत आणूनच त्यापासून हे डेरे केले जातात. माती भिजवून तिचा गारा केला जातो. त्यामध्ये चिकटपणा येण्यासाठी घोड्य ...
कोल्हापूर : गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ... ...
कोल्हापूर : राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील तीन लाख २५ हजार ८८५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची प्रतीक्षा लागली आहे. प्रशासकीय पातळीवरील विलंबामुळे ... ...
डॉ. अल्वारीस यावेळी म्हणाले, शहरात नवीन येणाऱ्या प्रवाशांना अंतर, रिक्षाचे भाडे याविषयी माहिती नसते. त्यांच्यासाठी हे फलक पहिल्या टप्प्यात लावण्यात आले आहेत. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ...