तेल कंपन्यांकडून ग्राहकांना १२ अनुदानित सिलिंडरनंतर मिळणाऱ्या विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ग्राहकांना २७७ रुपये जादा देऊन सिलिंडरची खरेदी करावी लागणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांचे महिन्याच ...
या आगीमध्ये टी. व्ही. संच लाकडी,लोखंडी कपाटे, गादया, पलंग, मौल्यवान वस्तू,धान्य,कपडे घराचे संपूर्ण छप्पर जळून खाक झाले आहे.या आगीत हे कुटुंब उध्वस्त झाले आहे.या आगीत १६ लाख ७८हजारांचे नुकसान झाले आहे ...
या प्रकरणाने संतप्त झालेल्या लोकप्रतिनिधींनी गटविकास अधिकाऱ्यांना आज गुरुवारी धारेवर धरले. अनेकदा जोरदार वादावादी झाली तरी गटविकास अधिकारी उर्मटपणे उत्तर देत असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी संतप्त झाले. ...
कोल्हापुरात रस्त्यांच्या कामांसाठी आणि पाणी योजनेच्या मोटरदुरुस्तीसाठी पाच कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. देवस्थानच्या २७ हजार ९०० एकर जमिनीची कागदपत्रे देवस्थानकडे जमा झाली असून, अजूनही सहा ते सात हजार एक जमिनीची कागदपत्रे ...
केवळ कायदे केले म्हणून हा प्रश्न निकालात निघेल, असे नाही. यासाठी कुटुंबापासून त्याची सुरुवात होणे आवश्यक आहे. मुलगा आणि मुलगी असा भेद करणे सर्वप्रथम थांबले पाहिजे ...
अशा फुटबॉलपटूंच्या खेळाची आठवण ठेवून तालमीने त्यांचा गौरव करून वेगळीच कृतज्ञता जपली. ज्या पायाने गोल करून तालमीला विजय मिळवून दिला, ते पाय लटपटत असताना त्यांनी हा सत्कार स्विकारला. ...
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी ताबडतोब प्रस्ताव तयार करून कॅबिनेटसमोर ठेवावा, अशा सूचना दिल्या. ...
शासनच या मुलांचा खर्च उचलते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व उपसंचालक कार्यालयामार्फत याचे नियंत्रण होते. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ...