पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआरए’कडे देण्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निर्णय अयोग्य आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी यासदंर्भात पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. ...
माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांचे राज्यातच नव्हे तर देशातही वलय निर्माण केले आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये कऱ्हाड येथील पावसात केलेल्या भाषणामुळे तर त्यांची आबालवृद्धांमध्ये क्रेझ वाढली आहे. याची प्रचिती आज, शुक्रवारी कोल्हापुरात आली. ते द ...
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर तारीख लागण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या राज्य अधिवेशनासाठी पवार कोल्हापुरात आले. या ...
खंडोबा तालीम मंडळ व फुटबॉल अकॅडमीतर्फे शिवाजी पेठेतील तालमीच्या परिसरात बुवा चौक ते जुना वाशी नाका या मार्गावरील घरांच्या भिंतींवर ‘सॉकर स्ट्रीट’ साकारण्यात आले. जागतिक फुटबॉलपटलावरील दिग्गज फुटबॉलपटू अर्जेंटिनाच्या दियागो मॅरेडोनासह लिओनील मेस्सी, ख ...
कोल्हापू महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महापालिकेच्या शाळांच्या उन्नतीसाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू समृद्ध शाळा अभियान’ची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असून, त्यामुळे शाळांचा चेहरामोहरा बदलेल, असे प्रतिपादन प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी येथे ...
ती सज्ञान असली तरी कुमारी माता. कोल्हापूरच्या वेशीवरील सीमाभागातील गावातील. बाळंतपणासाठी ती सीपीआर रुग्णालयात दाखल झाली. नैसर्गिक प्रसूती झाली. गुटगुटीत बाळ जन्माला आले; परंतु ते जन्माला येताच चक्क आईच म्हणाली, ‘डॉक्टरसाहेब, मला नको ते बाळ... त्याचा ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचा प्रारंभ मंगळवार (दि. १८) पासून होणार आहे. या परीक्षेतील शहरातील विविध महाविद्यालयांतील परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे ...
जुन्या काळामध्ये शाळेमध्ये एखादा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले तरी डोळे फाडून पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती; परंतु काळ बदलत गेला आणि ही पारंपरिक दृष्टीही बदलत गेली, पण अजूनही ती पूर्णपणे बदलली असे म्हणता येणार नाही. ...
‘चॉकलेट डे’ कार्यक्रमात चॉकलेट घेण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीला शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण करण्याची घटना कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात घडली. ...