यातून सद्य:स्थितीत २५ नवीन सायकलींचा निधी तयार झाला आहे. या सायकली त्या शाळांना लवकरच दिल्या जातील. यापूर्वीही सांगलीसह कोल्हापुरातील अनेक शाळांना ‘सायकल बँके’द्वारे शंभरहून अधिक नव्या, जुन्या सायकली भेट दिल्या आहेत. ...
अखिल भारतीय विद्यापीठ आणि उदयपूर (राजस्थान) येथील मोहन लाल सुंखोडिया विद्यापीठामार्फत फतेहपूर लेक येथे पार पडलेल्या चार दिवसीय केनोर्इंग आणि कायकिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंनी शुक्रवारी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत सहभागी होण्याचे विद ...
प्लॅस्टिकविरोधात महानगरपालिकेने आपली कारवाई आणखीनच कडक केली आहे. कोल्हापूरात ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या दोन कंपन्यांना आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी झटका दिला आहे. या कंपन्यांना तसेच संबंधित हॉटेलमालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
सध्या विकासाच्या नावाखाली जंगले जाळून टाकली जात आहेत; पण त्यातून होणारी हानी ही कधीही न भरून काढता येणारी, मोजदाद न करता येणारी आहे. आपण ज्या पश्चिम घाटात राहतो, तो भूभाग निसर्गाची मुक्त उधळण असलेला आहे. तेथील निसर्गसंपत्ती पुढच्या पिढीसाठी जपून ठेवण ...
‘जागा झालाय समाज आज, मुलगी जन्माला येता घरात सुख वाटाया लागलं’, ‘ माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’, अशा गीतांचे सादरीकरण करीत शाहिरांनी शिवाजी विद्यापीठात गुरुवारी ‘थाप डफावर मार शाहिरा’ कार्यक्रमात रंगत आणली. ...
मायकल ओकू, प्रतीक सावंत, संकेत वेसणेकर आणि गोलरक्षक जिगर राठोड यांच्या उत्कृष्ट खेळीच्या फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघावर ३-० अशी मात करीत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. ...
भगवान शंकराच्या आराधनेतील महत्त्वाचा दिवस असलेली महाशिवरात्री आज, शुक्रवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची शिवदर्शनासाठी गर्दी झाली होती. ...
टर्मिनल बिल्ंिडग, एटीसी टॉवर, अतिरिक्त भूसंपादन, आदी स्वरूपातील विमानतळाबाबतची कामे प्रगतिपथावर आहेत. विमान सेवेला गती देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नाईट लँडिंग सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही सेवा तीन महिन्यांत उपलब्ध होईल. त्यादृृष्टीने विमानत ...