बिगरशेती करण्यासाठी चार लाखांची लाच घेणाऱ्या एका आर्किटेक्टसह दोन नगररचनाकार अधिकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी चार वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. ...
कोल्हापूर : जुनी पेन्शन लागू करा, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी दुपारी सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. ‘हमारी ... ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी वर्षाकाठी साडेनऊशे किलोंहून अधिक कुंकू लागते. अंबाबाईचे रोजचे धार्मिक विधी, नित्यनैमित्तिक कार्यक्रम, कुंकुमार्चन, शाश्वत पूजा, भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणारी पाकिटे या सगळ्यांसाठी या कुंकवाचा वापर केला ज ...
सध्याच्या बदलत्या युगात ‘व्हॅल्युएशन’ची गरज पदोपदी जाणवत असल्याने व्हॅल्युएशन विषयाला भविष्यात चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन व्हॅल्युएशन तज्ज्ञ बी. कनगा सबापत्ती यांनी केले. ...
नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक म्हणून इंग्रजी, तर अधिकची पात्रता म्हणून विदेशी भाषा शिकण्याकडील कल सध्या वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषेबाबतची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये कायम राहावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे ‘विद्यार्थी विभागाच्या ...
ब्रँडेड औषधांच्या वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक परवड होत आहे. पण आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सरकारी रुग्णालयाच्या आवारात गरीब रुग्णांच्या खिशाला परवडेल, असे स्वस्त किमतीतील औषधे उपलब्ध करून दिली जा ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रतन लाल कटारिया यांनी दिव्यांगांना बॅटरीवरील ट्रायसिकल देण्याचे सूतोवाच केले आहे. यासाठी मोठ्या निधीची गरज असून, देखभाल दुरुस्तीसाठी केंद्रे उघडावी ल ...
सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास बुधवारी (दि. २६) अटकावून ठेवलेले वाहन का सोडले, याचा जाब विचारीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे गुरुवारी दुपारी कर्मचारी संघटनेने ‘ ...
दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना संगणकावर मराठीचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमांमध्ये सहा हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ‘मायमराठी’चा जागर करण्याचा मराठी विभागाचा हा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे. ...
मोबाईलवर ‘फिलींग हॅप्पी’ असे स्टेटस लावल्याने चिडून एकास काठ्या, लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार क्रशर चौक ते सानेगुरुजी वसाहत मार्गावर घडला. हिंमतराज प्रकाश चौगले (रा. निगवे दुमाला, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ...