कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून प्लास्टिक मुक्तीसाठी सायकलवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जाऊन ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन करण्यात आले. ...
तत्पूर्वी सर्व सराफ व्यावसायिकांनी आपल्याजवळील अलंकारांचा स्टॉक संपवून जानेवारी महिन्यात हॉलमार्कचे दागिने लावावेत, असे निर्देश दिले आहेत. या कायद्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची होणारी फसवणूक टळणार आहे. ...
हा ट्रक बिंदू चौक येथे नेऊन लावण्यात आला. तोपर्यंत पोवार तेथे आला. त्याने कर्मचाºयांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार यांच्याशी त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर या ...
सभापती संदीप कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा पार पडली. सभेतील चर्चेत जेम्सस्टोन इमारतीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. भूपाल शेटे यांनी हा मुद्दा उपस्थित करून अधिकाºयांना झोडपून काढले. ...
दहावीच्या परीक्षेचा प्रारंभ मंगळवारी (दि. ३ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे. ही परीक्षा दि. २३ मार्चपर्यंत चालणार आहे. या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख ४१ हजार विद्यार्थी-विद्या ...
संभाजीनगर येथील सुधाकर जोशीनगरात घरात घुसून कुटुंबावर खुनी हल्ला करणाऱ्या संशयित सचिन गायकवाड, प्रभाकर गायकवाड यांना पोलिसांकडून अटक करण्यास टाळाटाळ होत आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी दसरा चौकात एकत्र जमून ठिय्या आंदोलन केले. ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणारे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन अखेर स्थगित करण्यात आले.यासंदर्भातील माहिती शिवमहोत्सवाचे समन्वयक डॉ. प्रविण कोडोलीकर यांनी लोकमतला दिली. ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी स ...
शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी स्नेहमेळावा कृती समितीच्या वतीने आयोजित ‘शिव महोत्सव’मध्ये आज, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे. मात्र, या कीर्तनाला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांनी विर ...
गुरुवारी कोषागार कार्यालयातून संबंधित बॅँकांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले. हे पैसे समप्रमाणात म्हणजे कर्जाच्या ७१ टक्क्यांप्रमाणे शेतकºयांच्या खात्यावर आजपासून जमा केले जाणार आहेत. ...