चुरशीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ चा टायब्रेकरवर ३-१ असा पराभव करीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. सजग गोलरक्षणामुळे फुलेवाडीच्या जिगर राठोडला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. ...
मानवनिर्मित तसेच नैसर्गिक कारणांनी रखडलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्णत्वाच्या मार्गाने जात असून, एप्रिल २०२१ मध्ये ही योजना पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, असा दावा बुधवारी महानगरपालिका प्रशासन केला. योजनेचे काम मुदतीत पूर्ण केले नसल्य ...
चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा परिणाम आणि हानीकारक रंगांनी त्वचेचे होणारे नुकसान यामुळे यंदा इको फ्रेंडली रंगांना मागणी आहे. अनेकजणांनी घरगुती रंग बनवण्यास प्राधान्य दिले. तर ग्राहक रंग खरेदी करताना रंग स्थानिक आहेत ना, याची खात्री करीत असल्य ...
आठवणींचा एक सोनेरी कोपरा निखळून पडला!! अनंतरावांची आणि माझी गाठ प्रथम पडली ११ मार्च २००० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात. संगीतकार नौशाद यांचा सत्कार गंगुबाई हनगल यांच्या हस्ते झाला तेव्हा. मध्यंतरात मी नौशादांना भेटून माझ्या संग्रहाबद्दल सांगून घरी ये ...
जुन्या प्रथा-परंपरा जोपासण्यासाठी कोणत्याही सणा-समारंभामध्ये लोक हजारो रुपये सहजपणे उधळतात; पण तेच योग्य कामासाठी निधी द्यायचा म्हटल्यावर लोकांच्या जिवावर येते. अंत्यसंस्काराच्या विधीबाबतही तसाच अनुभव कोल्हापुरात येतो. ...
उचंगी (ता. आजरा) प्रकल्पात घळभरणी करून या हंगामात पाणी अडवायचे म्हटले तर शिल्लक राहिलेल्या १५ टक्के कामासाठीच्या ९ कोटी ६० लाखांच्या खर्चास शासनाने मान्यता देण्याची गरज आहे. यावर सोमवारी (दि.१६) मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होत आहे. त्यांचे आदेश आल्यावरच ...
सर्व प्रकारच्या बी. एस. फोर वाहनांची नोंदणी ३१ मार्चपर्यंतच केली जाणार आहे. त्यामुळे अशी वाहने विक्रेते कमी किमतीत विकत असल्याच्या अफवांचे पीक उठले आहे. प्रत्यक्षात अशी वाहनांची उपलब्धता नगण्य असून तीही नियमित किमतीलाच विक्री केली जात आहेत. ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानंतर ६० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने बुधवारी लाभार्थी शेतकऱ्याचा सत्कार केला. ...
जगभरात कोरोना व्हायरस पसरला असून, याबाबत अनेक गैरसमज पसरले आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी व नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी कोल्हापूर शहर विद्यार्थी काँग्रेस (एनएसयुआय) च्यावतीने बुधवारी मिरजकर तिकटी येथे जनजागृती केली. ...
इटली, दुबई व इराणमधून येथे आलेल्या आठ जणांची येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील विशेष कक्षात मंगळवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून तपासणी करण्यात आली. ...