विशेष म्हणजे भामट्याने कंपनीच्या पगारादिवशी खात्यावर जादा रक्कम असल्याची माहिती घेऊन बँक खाती हॅक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याचे कनेक्शन थेट पश्चिम बंगालपर्यंत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. ज्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली आ ...
महावितरण कंपनीने सप्टेंबर २०१८ पासून २५ ते ३०% वीज दरवाढ केली आहे. महावितरण कंपनीचा प्र. क्रं. ३२२/२०१९ प्रमाणे २० ते २५% वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव आहे. शेजारच्या राज्यापेक्षा २५ ते ३५% वीज दरवाढ जास्त आहे. राज्यातील बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह उ ...
संशयित सुभाष दुर्गेने पाटील यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये राजारामपुरीतील फर्मच्या कार्यालयात बोलावून घेतले. पाटील यांनी त्यांना घेतलेल्या १० लाखांच्या कर्जापोटी व्याजासह २७ लाख ५० हजार रुपयांची परतफेड केली. हा ...
भटक्या जमातीच्या विकासासाठी असलेल्या वसंतराव नाईक महामंडळाची सर्व थकीत कर्जे माफ करावीत. भटक्या जमातीमधील महिलांसाठी रोजगार उपलब्ध करणारे उपक्रम सुरू करावेत. आंदोलनात जिल्हाध्यक्ष संजय धोंगडे, अमित गायकवाड, युवराज पोवार, आदींसह समाजबांधव सहभागी झाले ...
यात्रा, जत्रा, उरूस, उत्सव अशा गर्दीच्या ठिकाणी जाण्याविषयी स्वत:वरच बंधन घालावे. स्वयंशिस्तीला प्राधान्य द्यावे. मी आणि माझे कुटुंब, शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी अशा पाच स्तरांवर स्वच्छताविषयी तसेच कोरोनाव ...
घरफाळा विभागाकडून उर्वरित कालावधीत ३० कोटींपेक्षा जास्त जमा होणे आवश्यक आहे, अशा सूचना दिल्या. स्थानिक संस्था कर विभागाकडील जमा अत्यंत अल्प असून कारवाई करून जास्तीत जास्त वसुली करवी, असे त्यांनी सांगितले. ...
शहरात आतापर्यंत कर्मचाऱ्यांमार्फत हातपंपांद्वारे औषध फवारणी केली जात होती; परंतु मोठे रस्ते, पूरबाधित क्षेत्र यांमुळे सर्वत्र औषध फवारणीमध्ये मर्यादा येत होत्या. साथीचे रोग पसरू नयेत म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्प्रिंकलरद्वारे औषध फवारणी करण्या ...
एज्युकेशन गुरूचे कुणाल पाटील म्हणाले, भविष्यातील संधीचा विचार करून अभ्यासक्रम निवडावा. आॅस्ट्रेलिया, कॅनडा, आदी परदेशांतील शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितली. ...