होम क्वारंटाईन असतानाही अंबाबाई मंदिरात येणारे पुजारी प्रसात कृष्णराव कारेकर (वय ६५ रा. मंगळवार पेठ) यांच्यावर बुधवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. आजऱ्यात गारपीट झाली असून वीजांच्या कडकडाटासह आजरा, उत्तर परिसरात जोरदार पाऊस झाला. ...
कोरोनाविषयी चालविलेल्या मोहिमेसाठी तयार केलेल्या 'कोई भी रोडपे ना आये' या जाहिरातीच्या संकल्पनेत अतिशय सोप्या शब्दात या विषाणूविषयीची भयावहता मांडण्यात आली आहे. ...
जीवघेण्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी गाव आणि शहरांच्या वेशी बंद करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांकडून गावागावातील रस्ते बंद केले जात असतानाच नेसरी पोलिसांनी चंदगड,आजरा व गडहिंग्लज या प्रमुख मार्गावरील वाहतूक आज(मंगळवारी ) बॅरेकेटस लावून बंद केली. ...
राज्यात ‘कोरोना’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता संचारबंदी लागू झाली आहे. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. परंतु कोल्हापूर शहरात अजूनही नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे महापौर निलोफर ...
नागरिकांनी भाजीमंडईत गर्दी केली; तसेच रस्त्यांवरून फेरफटका मारला. अखेर पोलिसांनी कडक भूमिका घेत विविध चौकांत अशा बेजबाबदार नागरिकांना ‘सरकारी पाहुणचार’ दिला. दरम्यान, औषध दुकाने, भाजी मंडई वगळता शहरातील सर्व व्यापारी पेठा, तेथील दुकाने कडकडीत बंद राह ...
‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्ग थांबविण्यासाठी कैद्यांचे हातही सरसावले आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिलाई विभागातील सुमारे ५० कैदी गेले आठवडाभर अहोरात्र राबत आहेत. आतापर्यंत सुमारे १० हजार मास्क व रुमाल तयार केले आहेत. ...
मोबाईल चोरल्याच्या संशयावरून बहिरेश्वर (ता. करवीर) येथे चुलत्यानेच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २३) घडला. या प्रकरणी संशयित सुभाष शंकर पडवळे (रा. बहिरेश्वरवाडी) याला करवीर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून १२ बोअरची बंदू ...
मंगळवार पेठ येथील बजापराव माने तालीम मंडळाच्यावतीने मंगळवारी बालकल्याण संकुल, अंधशाळेसह परिसरातील ३ हजार नागरिकांना मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले. ...