‘फिरल्यानं काय होतंय’ ही मानसिकता त्यांना अडचणीत आणू शकते. पोलिसांनी अशा नागरिकांना फटकारले आणि घरी जाण्याचा सल्ला दिला. सकाळी फिरायला गेलेल्या, तसेच सायकलिंग करणा-या नागरिकांना त्यांची नावे, काय करतात, कोठे राहता हे विचारून त्यांचे उपहासात्मक व्हिडि ...
हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मृत रुग्ण वसंत गणपती पाटील ( वय ७५) यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. ...
करवीर तालुक्यातील आरळे गावात शनिवारी (दि.२८) झालेल्या मारहाणीतील संशयित भगवान पाटील यांना १३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शेतीच्या वादातून मारामारी झाली होती. ...
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील भक्तिपूजानगरातील एकाच कुटुंबातील दुसऱ्या सदस्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण होताच महापालिका यंत्रणेने संपूर्ण लक्ष या वसाहतीवर ... ...
कोरोनाचे दोन रुग्ण आणि संचारबंदीमुळे सोमवारी कोल्हापुरातील रस्ते सुनसान झाले होते. किराणा मालाचे दुकान, मेडिकल आणि बँकांसमोरील रांगा वगळता शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहने पाहायला मिळाली. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सर्वाधिक वर्दळ होती. ...