कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्याकरिता होम कोरोंटाईन सांगितले आहे. परंतु याचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यामुळे याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सक्तीने संस्थात्मक कोरोंटाईन सेंटर (अलगीकरण केंद्रा)मध्ये ठेवण्याचे आदे ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश डावलून शहरातील लक्ष्मीपुरी परिसरातील टोबॅको सेंटर उघडी ठेवून जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसविण्यात आला आहे. पानपट्ट्या बंद असल्याने ग्राहकांची या दुकानांवर गर्दी वाढत असून, याचा फायदा या टोबॅको से ...
शाहूपुरीतील सार्वजनिक कोंडाळ्यालगत जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) टाकल्याप्रकरणी श्रद्धा हॉस्पिटल प्रशासनास महानगरपालिका आरोग्य विभागाने दहा हजार रुपयांचा दंड केला. ...
कोरोनाच्या धास्तीने शहरातील बहुतांश व्यवसाय बंद होत आहेत. या विषाणूचा परिणाम सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सराफ कट्टा परिसरात सध्या शुकशुकाट असून, अगदीच गरज असणारे ग्राहकच दुकानात येत आहेत. जवळपास ८० टक्के व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दररोज कोट् ...
आदित्य पाटील हे उद्योजक आणि अनिल कुलकर्णी हे दोघे पश्चिम ऑफ्रिकेतील लायबेरियामध्ये गेले होते. खनिज उत्खननाची परवानगी मिळवत ते भारतात परतत होते. यासाठी त्यांनी १६ मार्चला विमानप्रवास सुरू केला. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या २० चेकपोस्ट नाक्यांवर वाहनांमधील प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ...
प्रवाशांची रोडावलेली संख्या विचारात घेता, प्रशासनाने केवळ ४० बसेस मार्गांवर सोडल्या; त्यामुळे ‘केएमटी’ला एका दिवसात तब्बल साडेपाच लाखांचा फटका बसला. ...
कोरोनाच्या पार्शभूमीवर खबरदारी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ गांधीनगर बंद ठेवले आहे. हा बंद तिन दिवस राहणार आहे. शुक्रवारी दुपारपासून हा बंद पाळण्यात आला असून दिवसभरात पाच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. आज शनिवार आणि उद् ...
वनविभागाने २०१९ चा ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट’ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोल्हापुरातील वनआच्छादन हे सुमारे साडेनऊ टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. ही घट अतिशय गंभीर असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहेत. ...
कोल्हापूर शहर परिसरात शुक्रवारी बंदसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली. काही ठिकाणी व्यवसाय सुरू असले तरी ग्राहकांनी पाठ फिरविल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला आहे. दुपारच्या सत्रात रस्ते ओस पडले होते. ...