‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्ग थांबविण्यासाठी कैद्यांचे हातही सरसावले आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिलाई विभागातील सुमारे ५० कैदी गेले आठवडाभर अहोरात्र राबत आहेत. आतापर्यंत सुमारे १० हजार मास्क व रुमाल तयार केले आहेत. ...
मोबाईल चोरल्याच्या संशयावरून बहिरेश्वर (ता. करवीर) येथे चुलत्यानेच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. २३) घडला. या प्रकरणी संशयित सुभाष शंकर पडवळे (रा. बहिरेश्वरवाडी) याला करवीर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून १२ बोअरची बंदू ...
मंगळवार पेठ येथील बजापराव माने तालीम मंडळाच्यावतीने मंगळवारी बालकल्याण संकुल, अंधशाळेसह परिसरातील ३ हजार नागरिकांना मास्कचे वाटप केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले. ...
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लावली असतानाही लोकांचा खरेदीचा उत्साह काही कमी होताना दिसत नाही. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत तर पोलिसांनाही गर्दी आवरेना झाली आहे. मंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती कायम होती. गर्दी वाढल्याने दुपारी पोलिसांनी काहीजणांना काठ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम डावलून रस्त्यावर फिरणाऱ्यांच्यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा परिस्थितीत आजरा शहरात आज एक कुटुंब रूग्णासोबत रस्त्यावर खासगी गाडी शोधण्याचा प्रयत्न करीत होती. त्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेवून प्रातांधि ...
कागलमध्ये कोरोना संशयित रुग्ण सापडल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ व पोस्ट खोटी असल्याचे सोमवारी चौकशीनंतर स्पष्ट झाले. ज्या रुग्णाबाबत हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला असून आपल्याला कोरोनाचा रुग्ण ठरवून व्हिडिओ व्ह ...
संपूर्ण जगाला ‘कोरोना’ देणाऱ्या चीनमधून एक दिवसाआड एक ‘चायनीज पार्सल’ पोस्टाच्या माध्यमातून कोल्हापुरात येत आहे. त्यामुळे हे पार्सल संबंधितांपर्यंत पोहोचविणाऱ्या पोस्टमनांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. ते जीव मुठीत घेऊनच हे काम करत आहेत. त्यावर ब ...
चावरे (ता. हातकणंगले) येथील मोहिते गल्लीत पोपट आनंदा घोडके यांच्या घरी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर उध्वस्त झाले. घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. या घटनेत दीड लाखाचे नुकसान झाले. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे. ...
शासनाचे प्रतीक म्हणून कोणतेही आंदोलन पेटले तरी त्याचे पहिले टार्गेट हे एस.टी.च असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व एस.टी.ची होणारी तोडफोड रोखण्यासाठी कोल्हापूर विभागात दहा वर्षांत विविध आंदोलनामुळे २२ वेळा एस.टी. वाहतूक बंद झाली आहे. ...
सकाळी घरात येणाऱ्या दुधाच्या पिशवीद्वारे कोरोना विषाणू संसर्ग होण्याची वर्तविली जाणारी शक्यता अनाठायी असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी पत्रकातून दिली. ...