लाईव्ह न्यूज :

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona in kolhapur -जिल्ह्यातील ३५ नागरिकांची स्राव तपासणी : अहवालाकडे प्रशासनाचे लक्ष - Marathi News | corona in kolhapur - Discharge inspection of 3 citizens in the district: administration focuses on report | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur -जिल्ह्यातील ३५ नागरिकांची स्राव तपासणी : अहवालाकडे प्रशासनाचे लक्ष

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावच्या ३० हून अधिक नागरिकांची इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे तपासणी करण्यात आली असून, त्यांच्या अहवालाकडे आता जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू तपासणी संस्थेवर या चाचण्यांचा मोठा ता ...

निलजी येथे दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त - Marathi News | Illegal indigenous liquor seized in Nilji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निलजी येथे दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त

निलजी (ता. गडहिंग्लज ) येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त केली.छाप्यात रूपये १ लाख ५९ हजार ७४४ किंमतीच्या देशी दारूच्या३०७२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. ...

corona in kolhapur-कोरोनाच्या मुकाबल्यासाठी 'गडहिंग्लज पालिका' सज्ज..! - Marathi News | corona in kolhapur - 'Gadhinglaj Municipality' ready to face Corona ..! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur-कोरोनाच्या मुकाबल्यासाठी 'गडहिंग्लज पालिका' सज्ज..!

'कोरोना'चा मुकाबला करण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिका सज्ज झाली आहे. शहरातील सर्व प्रभागात भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. रस्ते - गटारींची दैनंदिन सफाई, कचरा उठाव, डास निर्मूलनासाठी औषध फवारणी आणि स्वच्छ व शुद्ध पाण्याचा मुबलक पुरवठा यावर ...

corona in kolhapur -शहरातील अंतर्गत मार्ग केले बंद, पोलीस बंदोबस्त कडक - Marathi News | corona in kolhapur - The internal route in the city is closed, tightening the police settlement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur -शहरातील अंतर्गत मार्ग केले बंद, पोलीस बंदोबस्त कडक

‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कोल्हापूर शहरातील प्रमुख अंतर्गत मार्ग बंद करण्याचे नवे पाऊल गुरुवारपासून उचलले आहे. दिवसभर रस्त्यांवर तुरळक वाहतूक सुरू असली तरी त्यांच्याकडे पोलिसांमार्फत कसून चौकशी केली जात आहे. ...

corona in kolhapur -पोलिसांतील माणुसकीचे दर्शन ! गावी परतणाऱ्या कुटूंबाला दिले जेवण - Marathi News | corona in kolhapur - Humanity Visits in Police! Meals provided to families returning to the village | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur -पोलिसांतील माणुसकीचे दर्शन ! गावी परतणाऱ्या कुटूंबाला दिले जेवण

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : गाड्या बंद असल्यामुळे चालत गावी परतणाऱ्या कुटूंबाला स्वत:कडील जेवण देत दुधाच्या गाडीतून गावाकडे पाठवणाऱ्या  ... ...

corona in kolhapur-पेट्रोल, डिझेल केवळ अत्यावश्यक सेवेकऱ्यांनाच मिळणार - Marathi News | corona in kolhapur - Petrol, diesel will be available only to essential servicemen | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur-पेट्रोल, डिझेल केवळ अत्यावश्यक सेवेकऱ्यांनाच मिळणार

कोरोना विषाणूचे गांभीर्य न ओळखता विनाकारण चमकोगिरी करीत फिरणाºयांवर वचक बसावा, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणाºया वाहनधारकांनाच पेट्रोल, डिझेल देण्याचे आदेश पंपचालकांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवारपासून ...

corona in kolhapur- पेठवडगावमध्ये कोणीही कोरोनाही बांधित नाही : राजूबाबा आवळे - Marathi News | corona in kolhapur-No one is building a corona in Pethwadgaon: Raju Baba Aule | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur- पेठवडगावमध्ये कोणीही कोरोनाही बांधित नाही : राजूबाबा आवळे

पेठ वडगाव व परिसराबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजू ...

corona in kolhapur-कोरोनाचा संकटातही रूकडी येथे भरला आठवडा बाजार - Marathi News | corona in kolhapur - Corona's crisis raises cash market week | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur-कोरोनाचा संकटातही रूकडी येथे भरला आठवडा बाजार

एकीकडे आरोग्य विभाग व महाराष्ट्र शासनाने कोरोनाशी लढाई करणेकरिता सज्ज व्हा व घराबाहेर पडू नका असे वारंवार विनंती करून ही रूकडी येथे नागरिक याचा फार गांभीर्य न घेता थेट आठवडा बाजार भरवून कोरोना बाबत किती आपण गंभीर आहे. याची चुणूकच दाखवून दिली. ...

corona in kolhapur- पालकमंत्र्यांचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयात - Marathi News | corona virus - Guardian Ministries stay at the Collector's office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona in kolhapur- पालकमंत्र्यांचा मुक्काम जिल्हाधिकारी कार्यालयात

कोरोनाविरुद्धच्या लढाईत लोकांना घरी थांबविणे हेच मोठे अवघड काम असून, घरी थांबलेल्या लोकांना कोणताही त्रास होणार नाही, यावर पालकमंत्री सतेज पाटील यांचा भर आहे. ...