हातकणंगले तालुक्यातील टोप येथील मृत रुग्ण वसंत गणपती पाटील ( वय ७५) यांचा कोरोनाबाबतचा अहवाल निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली. ...
करवीर तालुक्यातील आरळे गावात शनिवारी (दि.२८) झालेल्या मारहाणीतील संशयित भगवान पाटील यांना १३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शेतीच्या वादातून मारामारी झाली होती. ...
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील भक्तिपूजानगरातील एकाच कुटुंबातील दुसऱ्या सदस्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण होताच महापालिका यंत्रणेने संपूर्ण लक्ष या वसाहतीवर ... ...
कोरोनाचे दोन रुग्ण आणि संचारबंदीमुळे सोमवारी कोल्हापुरातील रस्ते सुनसान झाले होते. किराणा मालाचे दुकान, मेडिकल आणि बँकांसमोरील रांगा वगळता शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहने पाहायला मिळाली. लक्ष्मीपुरी बाजारपेठेत सर्वाधिक वर्दळ होती. ...
२१ मार्च रोजी सकाळी महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात पोहचलेल्या प्रवाशांनी आपली वैद्यकीय तपासणी सीपीआरमधून करावी. तसेच पुढील १४ दिवस स्वतःला अलगीकरण करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज केले. ...
कोरोनाच्या लढाईत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. साधे मास्क व ग्लोजवरच त्यांचा लढा सुरू आहे. मागणी करूनही पुरवठा होत नाही. बाजारात मोठ्या प्रमाणावर टंचाई असल्यानेच मागणीच्या तुलनेत पुरवठा हो ...
आमच्या घरात वडिलांची प्रकृती बरी नाही, त्यांना गावाकडे न्यायचे आहे, साहेब काहीतरी करून एक पास द्या, आमचा भाऊ पुण्यात अडकला आहे, त्याला कोल्हापुरात आणायचे आहे, त्यासाठी आम्हाला मदत हवी आहे, अशा सर्वाधिक तक्रारी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या व ...
आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला असून, कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही पत्रे जप्त करून संबंधित आमदारांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिली. ...