दिवस-रात्र, सणवार, पाऊस असो कि उन्हाळा कुटुंबीयांपासून दूर असलेल्या, एस.टीचे चालक - वाहक रोजच्या धावपळीत अगदी सुट्टीच्या दिवशीही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र असण्याचे क्षण दुर्मीळच. आठवडाभर पोटापाण्यासाठी धावपळ आणि सुट्टीच्या दिवशीही खरेदी, आजारी नाते ...
लॉकडाऊन पुढील मंगळवारी (दि. १४) उठणार की नाही, याबाबत संदिग्धता कायम आहे; पण लोकांकडून आतापासून काऊंटडाऊन सुरू झाले आहे. सर्वत्र भयाण शांतता असली तरी पोटातील आग शमविण्याची चिंता दिवसागणिक जास्त गडद होताना दिसत आहे. प्रशासनाने कितीही कठोर पावले उचलली ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी कोथंबीरची आवक वाढल्याने दरात घसरण झाली. तब्बल २१,५०० पेंढ्यांची आवक झाली. ‘लॉकडाऊन’मुळे उठाव नसल्याने सरासरी दर तीन रुपये पेंढीपर्यंत खाली आला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) करण्यात येणारे मूल्यांकन लांबणीवर पडणार आहे. एप्रिलअखेर मूल्यांकनासाठी कोअर टीमच्या विद्यापीठ भेटीवरदेखील अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. ...
‘महावितरण’साठी काम करणाऱ्या प्रत्येक जनमित्रांची (लाईन स्टाफ) आरोग्य तपासणी करून त्यांच्यासाठी विमाकवच वाढविण्याची मागणी इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या कोल्हापूर परिमंडलाचे अध्यक्ष मनोज बगणे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. ...
येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात विशेष कोरोना कक्ष स्थापन केल्यामुळे नियमित तपासणीसाठी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयात सेवा सुरू असली तरी शहरातील खासगी दवाखाने अद्यापही बंदच असल्याने नियम ...
: घराच्या परिसरात कीटकनाशक पावडर टाकायची आहे, औषध फवारणी करायची आहे, असे निमित्त काढून दोन चोरट्यांनी रुईकर कॉलनी परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. दिवसाढवळ्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या रुईकर कॉलनीत हा प् ...
जिल्हा प्रशासनाने एकदा ठरवून दिल्यानंतर रुग्णालयाच्या दारात आलेला रुग्ण नाकारला कसा जातो, असा संतप्त सवाल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उपस्थित केला. महापालिका क्षेत्रातील रुग्णालये असे करणार असतील तर तसा अहवाल आयुक्तांना पाठवा. उद ...
गडहिंग्लज शहरातील मस्जिदीत आलेले लोक साफसफाईसाठी आल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. तरीदेखील त्यांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली. त्यानंतर होम क्वॉरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देवून सायंकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे ते सामुदायिक नमाजसाठी ...