कोल्हापूर शहरात गतवर्षी उद्भवलेली महापूर स्थिती विचारात घेऊन आगामी काळातील परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी आयुक्तांनी संबंधित विभागांची मान्सूनपूर्व आढावा बैठक निवडणूक कार्यालय येथे घेतली. त्यावेळी या सूचना त्यांनी दिल्या. ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग व शिव सहायता आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या कोविड-१९ आॅनलाईन जनजागृती मोहिमेस ... ...
दूध शिल्लक राहिल्याने शेतक-याचे नुकसान होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने ६ एप्रिलपासून योजना सुरू झाली. त्यावेळी १० लाख लिटर दूध रोज संकलित करण्यात येणार होते. ३१ मेपर्यंत योजनेतून सहा कोटी लिटर दूध संकलनाचे नियोजन होते; परंतु ...
लॉकडाऊनच्या काळात या सर्व प्रकारच्या पोह्यांची मागणीत वाढ झाली आहे. यापूर्वी १५ टन अर्थात दीड ट्रक इतकी मागणी दिवसाकाठी होती. तीच आता ३० टन इतकी झाली आहे. कोल्हापूरला उज्जैन (मध्य प्रदेश), भाटपारा येथून पोहा आवक होतो. ...
याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआरवरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर मोफत उपचार करतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणाही केली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ...
त्यांना मुलगा झाल्यानंतर २४ मार्च रोजी त्यांनी मुलाचे बारसे करण्याचा निर्णय घेतला; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊनची वेळ आली आणि हा कार्यक्रम पुढे ढकलला गेला. ...
असाच आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा सत्कार कोल्हापुरात पार पडला. कोरोना विरोधातील लढाईचे स्वच्छतादूत असलेल्या स्वच्छता कर्मचाºयांचा आरोग्य विमा उतरून भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी हा अनोखा सत्कार केला. ...
राज्य सरकारने निवडणुका लांबणीवर टाकल्या; मात्र संचालक मंडळाला मुदतवाढ दिली नसल्याने कायद्याने संबंधित संस्थांवर प्रशासक येतो. यासाठी सोमवारी राज्य सरकारने मुदत संपलेल्या संस्थांच्या संचालक मंडळास निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. ...
कोल्हापुरातील अग्रणी बँक असणा-या बँक आॅफ इंडियाने आर्थिक संकटात असणाºयासाठी ‘कोविड १९ पर्सनल लोन’ या नावाने अनोखी कर्ज योजना सुरू केली आहे. त्याद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे. ...