बूट पॉलिशच्या व्यवसायात अडथळा आणतो म्हणून एकावर चाकूहल्ला करून त्याला जखमी करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा सुभाषनगरात घडला. या घटनेत शिवाजी साताप्पा पाटील (वय ३८, रा. सुभाषनगर झोपडपट्टी, कोल्हापूर) हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी दोघा भावांवर ...
रिंग रोडवर क्रांतिसिंह नाना पाटीलनगरशेजारी भानुदासनगरात दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून सुमारे २० हजार रुपयांची रोकड लांबविली. ही घटना मंगळवारी (दि. २६) घडली. याबाबत नीरज अण्णासाहेब ढेरे (रा. विघ्नहर्ता संकुल, भानुदासनगर) यांनी करवीर पोलीस ...
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा. दि. १५ जुलैपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे मत कोल्हापुरातील पालक, शिक्षकांतून व्यक्त होत आहे. ...
कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाबाबत मंगळवारी उशिरापर्यंत कोणतेही सुधारित आदेश निघालेले नव्हते. डॉ. मीनाक्षी गजभिये यांना जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना तिकडे जाऊ नका, असा निरोप आल्याने त ...
तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर केलेल्या वॉटर एटीएमची बिले थांबवण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत करण्यात आली. पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतील बिले थांबवण्याची मागणी करण्यात आल्याने ...
संपूर्ण राज्याचा पारा वाढला असून कोल्हापूर जिल्ह्याचे तापमान ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. विशेष म्हणजे किमान तापमान २४ डिग्रीपर्यंत आल्याने उष्मा वाढला आहे. दिवसभर अंगाची लाही लाही होत होती. ...
कोल्हापूर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे आता कमी होणार आहे. बालभारतीने हिंदी, मराठी, सुलभ भारती या तीन विषयांच्या पुस्तकांचे एकत्रिकरण केले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात कोल्हापूर महापालिकेच्या शाळेत हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात ...
ठाण्यापासून को्ल्हापुरात येईपर्यंत महामार्गावर चार ते पाच ठिकाणी पासची तपासणी करण्यात आली. मात्र, किणी नाक्यावर स्कॅन करताना हा पास बोगस असल्याचे कोल्हापूर पोलिसांनी सांगितल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. ...