फराळे येथील रिलायबल शुगर अँन्ड डिस्टलरी पॉवर या कारखान्याने गेली पाच महिने चालू गळीत हंगामातील १५ जानेवारीनंतरच्या गेलेल्या उसाचे बील अद्याप अदा न केल्याने धामोड परिसरातील १५० शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे कारखाना प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्यासमोर व्यथा ...
मुंबई येथील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करताना आजरा तालुक्यातील भादवणच्या ५६ वर्षीय वृध्दाला कोरोनानेच जीव गमवावा लागला आहे. मुंबईत नोकरीसाठी गेलेले, वर्षा- दोन वर्षांतून गावी येणाऱ्या वृध्दाच्या मृत्यूने भादवणसह परिसरात खळबळ ...
पद्माळ, नावरसवाडीसह अनेक ठिकाणी पर्यायी खोल्यांत वर्ग सुरु आहेत. बहुसंख्य ठिकाणी पत्र्याच्या छताच्या खोल्यांची नासधूस झाली. तेथे नजीकच्या आरसीसी इमारतीत वर्ग भरविले जात आहेत. मौजे डिग्रजमध्ये लोकसहभागातून तीन खोल्यांची उभारणी करण्यात आली आहे. ...
सकाळी सौद्यात आले तर वाहने रांगेतून आत सोडली जातात, त्यातून माल खरेदी करून विक्रीसाठी जायचे म्हटले तर दुपार उजाडते. त्याऐवजी रात्रीच माल खरेदी केला तर सकाळी लवकर विक्रीसाठी येता येईल व ताजाताजा मालाचा उठावही चांगला होतो. यासाठी खरेदीदारांनी रात्रीची ...
शेतक-यांची लूट होऊ नये म्हणून केंद्र सरकार ‘नाफेड’च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनमार्फत हमीभावाने शेतीमाल खरेदी करते. मार्केटिंग फेडरेशन सहकारी संस्थांची नेमणूक करून ‘हमीभाव खरेदी केंद्रे’ सुरू करते. त्याच्या माध्यमातून शेतीमालाची ...
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षासह सहा सदस्य निवडीची प्रक्रिया राज्य शासनाने मंगळवारी सुरू केली. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असून, १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यापूर्वीचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांची मुदत संपल्याने आगामी तीन वर ...
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची निवड प्रक्रिया मंगळवारी सुरू झाली. या पदासाठी यथोचित व्यक्तीची शिफारस करण्यासाठी कुलपतींनी त्रिसदस्यीय शोध समिती तयार केली आहे. या समितीतर्फे अर्ज मागविण्यात आले आहेत. ...