लॉकडाऊनमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्स आज, सोमवारपासून सुरू करण्यास केंद्र सरकारने मुभा दिली आहे; पण राज्य शासनाने त्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे परवानगी देण्याच्या शासनाच्या आदेशाची कोल्हापुरातील हॉटेल व्यावसायिकांना प्रत ...
कोरोना संसर्ग संकटकाळात नव्याने दाखल होणाऱ्या बंदीजनांसाठी आयटीआय वसतिगृहात आपत्कालीन कारागृहाची सुरुवात करण्यात आली. या कारागृहात पहिल्या दिवशीच, शनिवारी १५ नव्या न्यायालयीन बंदीजनांना ठेवण्यात आले. १५ दिवस क्वारंटाईननंतर त्यांना बिंदू चौक उपकारागृह ...
पंचगंगा स्मशानभूमीचे पत्रे खराब झाले आहेत. दानशूर व्यक्तीने तीन लाखांचे पत्रे दिले आहेत. मात्र, महापालिकेने हे घेण्यास नकार दिला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा विरोध होत असल्याचा आरोप होत आहे. सामाजिक संघटनांमध्ये यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आ ...
कोरोना संशयितांच्या स्वॅब तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात 'ट्रयू-नॅट' हे अत्याधुनिक मशीन बसविण्यात आले आहे. तासाला दोन स्वॅब तपासणीची या मशिनची क्षमता आहे. गडहिंग्लजसह आजरा, चंदगड, भुदरगड ,कागल या तालुक्यातील लोकांना याचा लाभ होणार आहे. ...
कोल्हापूर महापालिकेने स्थापन केलेल्या अलगीकरण कक्षांतून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून तब्बल पाच हजार ४४८ नागरिक घरी गेले आहेत. दोन महिन्यांमध्ये तब्बल सहा हजार २७२ नागरिक येथे आले होते. अलगीकरण कक्षाची केंद्रेही कमी करण्यात आली आहेत. सध्या केवळ ८२४ ...
खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रतिक्विंटल ३१०० ऐवजी ३३०० रुपयांच्या आत साखरेची खरेदी करता येणार नाही. अडचणीत असलेल्या साखर उद्य ...
कोल्हापूर जिल्ह्यात आज ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला. सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण आजरा तालुक्यातील असुन तेथील हा दुसरा मृत्यु आहे. त्यांना काल सीपीआर मध्ये दाखल केले होते, आजच त्यांचा स्वॅब घेतला होता. अहवाल पाॅ ...