वडीलांसह काकांना फादर्स डेच्या शुभेच्छा देवून युवतीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. स्तुती नितीन काळे (वय १७, ए.पी.हायस्कूल, कनाननगर, नागाळापार्क) असे तिचे नाव आहे. मुलीच्या अशा अचानक जाण्याने तिच्या वड ...
गेल्या काही दिवसांत नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे दिलासादायक चित्र कोल्हापूर जिल्ह्यात दिसू लागले आहे. कोरोना रुग्ण बरे होऊन झपाट्याने डिस्चार्ज घेऊन घरी परतत आहेत; त्यामुळे सध्या अवघे ४६ कोरोनाग्रस्त ...
जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.११ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग कमी झाला आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ८०० घनफूट जलविसर्ग सुरू असल्याने पंचगंगेची पातळीही १९.४ फुटांवर आली आहे. ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी ऑनलाईनच घरात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतीकात्मक, घरगुती व ऑनलाईन पद्धतीनेच यंदा योग दिन साजरा करण्यात आला. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत तीन टप्पे पूर्ण केले असून सध्या चौथा टप्पा सुरू आहे. यामध्ये ६० हजार ३०३ घरांचा सर्वेक्षण पूर्ण झाले असून यामध्ये दोन लाख ६१ हजार ४८९ नागरिकांची तपासणी केली. १८ मार्चपासून मोह ...
कोरोनाच्या संकटामध्ये उपासमारीची वेळ आलेल्या फेरीवाल्यांसाठी केंद्र शासनाने १० हजार रुपये कर्जाची योजना आणली आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. एकही फेरीवाला या योजनेपासून वंचित राहू नये, अशी मागणी फेरीवाला कृती समितीच्या वतीने आयुक्त डॉ. म ...
कितीही नियम केले तरी आम्ही मोडणारच, अशीच मानसिकता बनलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईत नियम मोडण्याचा सिलसिला रविवारीही कायम राहिला. बाजार बंद राहील असे आदेश काढूनही व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवत रस्त्यावरच बाजार मा ...
कोल्हापूर : वीसशेवीसमधील पहिले व एकुणातील तिसऱ्या ग्रहणाचा अनुुुभाव रविवारी करवीरवासीयानी ढगाळ वातावरणात आणि ढगााच्या लपंडावाात घेतला. एवढे स्वच्छ व निर्मळ हवा राहील ... ...