शाहू समाधिस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी आठ कोटींचा निधी प्रस्ताव मिळाला आहे. माणगाव परिषद येथील स्मारकासाठीच्या निधीसोबतच हाही निधी दिला जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त सिद्धा ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे दुरुस्तीच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने शहरातील ए, बी व ई वॉर्ड व त्यांना संलग्नित उपनगरांतील पाणीपुरवठा सोमवारी व मंगळवारी ( दि. २९ व ३०) अपुरा व कमी दाबाने होणार आहे. ...
कोविड १९च्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, गर्दी होऊ नये म्हणून रविवारी होणारा लक्ष्मीपुरी व कसबा बावडा येथील आठवडा बाजार रविवारपासून पुढील आदेश होईतोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...
चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा ...
अहिंसेचे उपासक महात्मा गांधी यांच्या पापाची तिकटी चौकातील पुतळ्यासमोर मेणबत्त्या पेटवून तसेच धरणे धरून चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना कोल्हापूर जिल्हा कॉग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, मान्यवरांनी सकाळी ८ वाजता कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहूंच्या जन्मस्थळावर शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. ...
कोल्हापूर येथील राजर्षि शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा मानाचा शाहू पुरस्कार वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक व नामांकित नेत्ररोग तज्ञ डॉ तात्याराव लहाने यांना गुरुवारी जाहीर झाला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही घोषणा केली. ...
कोल्हापूर येथील कणेरकर नगरातील कोरोना बाधित सराफाचा आज मृत्यु झाला. हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा नववा तर महापालिका क्षेत्रातील पहिला बळी आहे. कोल्हापूर शहरातील कणेरकरनगर भागात आणखीन चार नवे रुग्ण सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आह ...