कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ११ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये इचलकरंजीतील ३, आरुळ व परळे निनाई (ता. शाहूवाडी) येथील २; तर आजरा, चंदगड, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी या तालुक्यांतील प्रत्येकी १; तसेच सातारा जिल्ह्यातील एका डॉक्टरचा समावे ...
अशा उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच कॉलनीमधील एकोपा वृद्धिंगत होऊन विविध विकासात्मक कामांना प्रोत्साहन मिळत राहील," अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. ...
कोरोनाचा धोका संपलेला नाही, उलट तो वाढतच आहे. जुलैमध्ये त्याचा उद्रेक होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामदक्षता समित्यांनी आता अधिक सतर्क राहावे, अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ...
दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर अखेर कोल्हापुरात मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार केर्ली येथे झी मराठी वाहिनीवरील ह्यतुझ्यात जीव रंगलाह्ण या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. ...