कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या २३ झाली आहे. अशातच जिल्ह्यातील एका आमदारांच्या चिरंजीवाचा आणि नातवाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. ...
मध्यवर्ती बसस्थानकालगतच्या एस.टी. महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील टपाल विभागातील २५ वर्षांतील लिपिक महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित महिला राजारामपुरी तिसऱ्या गल्लीतील मातंग वसाहत परिसरातील रहिवासी असून येथील १०० मीटरचा परिसर सील करण्य ...
लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांसमोर कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. यामधून फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा केला ...
तपोवन मैदानाशेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मि.मी. व्यासाच्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारीही तो अपुरा व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांन ...
पेईंग गेस्ट म्हणून घरी राहण्यास आलेल्या तरुणीने सोन्याच्या दागिने व विविध बँक खात्यांतील रकमेसह ९४ हजारांची चोरी केल्याप्रकरणी संशयित स्नेहा दिलीप सातपुते (रा. सुभाषनगर) हिच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी रोहिणी रमेश होनमोरे (वय ३१, रा. विशालतीर्थ ...
इचलकरंजी येथील एका बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाला व नातवाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच काल शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या एका 55 वर्षीय भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. ...
पुरात अडकलेल्यांना आता रिमोटवर चालणाऱ्या बोटींतून सुरक्षित स्थळी आणले जाणार असून, वित्त विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला असून, गतवर्षी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामधील नुकसान भरपाईसाठी ४१ कोटींचा निधी आठ दिवसांत दिला जाणार आहे. ...