इचलकरंजी येथील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींना पोलिसांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवून तातडीने हजर करावे, असे आदेश बालकल्याण समितीने मंगळवारी दिले. समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात बालविवाहविरोधी कायदा व बाललैं ...
मास्क घालत नसणाऱ्यांनी आता सावध राहावे; कारण आज, बुधवारपासून केएमटीचे पथक प्रत्येक प्रभागात फिरणार असून मास्क नसणाऱ्यांची थेट ५०० रुपयांची पावती फाडणार आहे. महापालिका प्रशासनाने यासाठी स्वतंत्र २०० जणांची नियुक्ती केली आहे. ...
सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने मंगळवारी दोन बळी घेतले. मृत झालेल्या व्यक्ती या इचलकरंजी शहरातील असून आतापर्यंतच्या मृतांची संख्या १५ वर पोहोचली. जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी रात्रीपर्यंत २९ र ...
कोरोनामुळे इचलकरंजी येथील आणखी दोन वृध्दाचा आज दुपारी मृत्यू झाला. ७५ वर्षाच्या या वृध्देसह ७३ वर्षाच्या वृध्दाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वृध्देचा मृत्यूनंतर तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...
देसाई परिवाराच्या वतीने मंगळवारी कर्मचाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. के.एम.टी.च्या शास्त्रीनगर येथील मुख्य यंत्रशाळेमध्ये आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि परिवहन समितीच्या सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते त्याचे वाटप झाले. ...
भारत-चीनचे ताणलेले सबंध व कोरोना या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योजकांनी याकडे संधी म्हणून पाहून तोच ट्रेंड पकडून काम केले तर यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. असा विश्वास थायलंडचे उपपंतप्रधानाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरूण नरके यांनी लोकमतशी बोलताना व्यक् ...
कोल्हापूर शहरात होणाऱ्या माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. शहरातील सर ...
राज्य शासनाच्या निर्देशानुसार बुधवारपासून जिल्ह्यातील निवास व्यवस्था करणारी हॉटेल्स, लॉज व गेस्ट हाऊस ३३ टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश काढून अटी व शर्तींच्या नियमांचे पालन क ...