रोज शहरात २० पेक्षा जास्त रुग्ण सापडत असल्यामुळे शहर हॉट स्पॉटच्या दिशेने वेगाने जात आहे. निम्म्यापेक्षा जास्त परिसर सील झाला आहे. रविवारी दिवसभरात २५ पेक्षा जास्त रुग्णांची नव्याने भर पडली; यामुळे आतापर्यंत शहरातील रुग्णांचा आकडा २५० वर पोहोचला आहे. ...
कोल्हापूर येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा पाटीलला २०२१ मध्ये होणाऱ्या टोकियो (जपान) ऑलिम्पिकमध्ये सहभाग होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तिला आता २५ मीटर स्पोर्ट पिस्तल या खेळप्रकारात येत्या सहा महिन्यांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हो ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कायम राबता असणारे पदाधिकारीच कोरोनाबाधित आढळल्याने रविवारी सुट्टी असतानाही अख्खी जिल्हा परिषद हादरली. यातून मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील सुटले नाहीत. त्यांनी सेल्फ क्वारंटाईन होणे पसंद केले, तर त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मच ...
सात दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात केवळ दूध, औषधांव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जीवनावश्यक वस्तू मिळणार नसल्याने जणू अवघे शहर रविवारी किराणा वस्तू व धान्य, भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यावर अवतरले होते. त्यामुळे पाहाल तिकडे लोकांची तोबा गर्दी झाली होती. लक् ...
महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...
लॉकडाऊन सोमवारपासून कडक होणार असल्याने लोकांची सलग दुसऱ्या दिवशी रविवारी भाजीपाला, धान्य खरेदीसाठी मंडईमध्ये गर्दी उसळली. आवक तेवढीच व प्रत्येकाने जास्त भाजीपाला खरेदी केल्याने त्याचे दरही गगनाला भिडले. वांगी व श्रावण घेवडा १२० रुपये, टोमॅटो १००, भें ...
कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून पासून सात दिवस १०० टक्के लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालये मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातील उद्योग आस्थापना मध्ये ५० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. ...