ऊस दर नियंत्रण समिती अजून स्थापन झालेली नाही, मग गळीत हंगामाच्या नियोजनासाठी आज, शुक्रवारी बैठक बोलावलीच कशी, असा थेट सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. यानंतर उशिरा ही बैठक रद्द ...
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर पुन्हा दंडाची टांगती तलवार आहे. सहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला कात्री लागण ...
महान मल्ल सादिक पंजाबी यांची कोल्हापूरला येण्याची इच्छा अपूर्ण राहिली. खरा दोस्त गमावला. पैलवान पेशातील पथ्ये पाळणारा मल्ल हरपला, अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत कुस्तीक्षेत्रातील मान्यवरांनी गुरुवारी सादिक यांच्याबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. ...
अॅपल आयोजित डब्ल्यूडब्ल्यूसीसी २0२0 मधील स्विफ्ट स्टुडंट्स चॅलेंज अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अथर्व रमेश साळोखे याच्या सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनची निवड झाली आहे. जगभरातील ४१ देशांमधील ३५ विद्यार्थ्यांमध्ये त्याचा समावेश आहे. ...
गडहिंग्लज तालुक्यात यावर्षी एक गाव एक गणपती उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजअखेर तालुक्यातील ९३ पैकी ४८ गावात एकच सार्वजनिक गणपती बसविण्याचा निर्णय एकमताने झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक गावातील गणेशोत्सव मंडळे या उपक्रमात उत्स्फूर् ...
येथील भरवस्तीत सुरु असणा-या तीन पानी जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकुन ८ जणांना ताब्यात घेतले तर ३ जण पळुन गेले. रोकड ५४०० जप्त केली. पळुन जाणा-यात एका प्राथमिक शिक्षकाचा तर एका सहा. फौजदार पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या पोलिस कर्मचा-याचाही समावेश आ ...
ढगांच्या गर्दीतच गुरुवारची सकाळ उगवली. वाटले आज धो धो पाऊस बरसेल, पण दिवस मावळला तरी पावसाचा एक थेंबही पडला नाही. दिवसभर नुसतीच ढगांची गर्दी राहिली, पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आभाळाकडे डोळे लावत होरपळणाऱ्या पिकाकडे पाहणेच बळीराजाच्या नशिबी आले. ...
स्त्रीरोगतज्ज्ञाची जागा रिक्त असतानाही गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात गेल्या ५ वर्षात सुमारे ६७७७ स्त्रियांची प्रसुती झाली. यावरून सर्वसामान्य महिलांचा भरवसा शंभर खाटांच्या सरकारी दवाखान्यावरच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नाममात्र मानधनावर सेवा बजाव ...
बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर जमावाने रुग्ण वाहिका पेटवून समोर थांबलेल्या कारची मोडतोड आणि बिम्स इस्पितळावर दगडफेक करून कोविड वार्ड वर हल्ला केल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी कारवाईस प्रारंभ केला आहे. ए पी एम सी पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन ...