गावच्या विकासासाठी दिलेल्या निधीची आठवण जपत अडकूर ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचा हृद्य सत्कार केला. १० वर्षापूर्वी केलेल्या मदतीबद्दल अडकूरकरांनी दाखविलेली कृतज्ञता आणि प्रेम पाहून हुसेनजी भाराव ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेली तीन-चार दिवस धुवांदार पाऊस सुरू असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगेने इशारा (३९ फुट) पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी येथ ...
महावितरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयात ६७ वीज कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कार देऊन प्रभारी मुख्य अभियंता अंकुर कावळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद मांडण्यात आला. ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजापचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये लोकसभेनंतर भाजपवासी झालेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनाही पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. ...
कोरोनाचे मळभ दूर सारून कोल्हापूरकरांनी उत्साही वातावरणामध्ये भारतीय स्वातंत्रदिन साजरा केला. घरांच्या दारांमध्ये रांगोळ्या, तर शासकीय, खासगी कार्यालयांमध्ये फुगे, फुले, आदींच्या माध्यमांतून आकर्षक तिरंगी सजावट करण्यात आली होती. सकाळपासून पावसाने उघड ...