farmar, sambhaji brigade, kolhapurnews, collector अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज असताना सरकार पंचनामे करीत आहे. ही सोंगे बंद करून तत्काळ प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा करावेत, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्ह ...
Muncipal Corporation, Sambhaji Raje Chhatrapati, gaspipeline, kolhapurnews गेल्या सहा महिन्यांपासून रखडलेला थेट गॅसपाईपलाईनचा प्रस्ताव अखेर मंगळवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. खुदाई केल्यानंतर तात्काळ रस्ता करण्यात यावा, अशी उपसूचना देण्य ...
Navratri, AmbabaiTemple, kolhapurnews शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची ओमकाररूपिणी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. बुधवारी ललितापंचमीनिमित्त अंबाबाईची पालखी सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाणार आहे. येथे कु ...
mahavitaran, kolhapurnews लॉकडाऊन कालावधीतील घरगुती वीज बिले माफ करण्याबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घ्यावा, तोपर्यंत ग्राहक वीज बिले भरणार नाहीत, असा स्पष्ट इशारा कृती समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला. निर्णय न घेतल्यास दि. ...
dam, accident, kolhapurnews कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला एक बारा वर्षाचा शाळकरी मुलगा बुडाला. तर त्याच्या मित्राला वाचवण्यात राजाराम बंधारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांना यश आले. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घड ...
Muncipal Corporation, Eknath Shinde, Sanjay Mandalik , kolhapur मुंबई महानगरपालिका वगळता राज्यातील अन्य सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या व रखडलेल्या नव्या बांधकाम प्रकल्पांना उभारी मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडून 'युनिफाईड बायलॉज ...
kognoli, accident, kolhapurnews, कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर असणाऱ्या आप्पाचीवाडी फाट्याजवळ कार व मोटरसायकल अपघातात कोगनोळी येथील दोन युवक जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी घडला. ...
rain, dhamod, kolhapur, farmar दुपारी एक वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटाने चांगलीच धडकी भरली होती. ...
Aditya Thackrey, Swimming, kolhapurnews गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मैदाने, जलतरण तलाव बंद आहेत. सरावाअभावी राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंचे भवितव्य अंधारात आले आहे. त्यामुळे ती लवकर सुरू करावी, ...
forest department, sanjay mandlik, kolhapurnews वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीसंदर्भात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वनमंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेण्याचा निर्णय सोमवारी येथे झाला. खासदार संजय मंडलिक यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली. त्या बै ...