ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Banking Sector Kolhapur-मोदी सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात राष्ट्रीयीकृत बँकातील कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत. जिल्ह्यातील १७० बँकांच्या १५० पेक्षा जास्त शाखांमधील पाच हजार कर्मचारी ...
गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरला जात होते, त्यावेळी योगायोगाने खासदार उदयनराजे भोसले हेदेखील गोव्याच्या दिशेने चालले होते ...
Swachh Bharat Abhiyan Kmc kolhapur -कोल्हापूर शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये एक टन कचरा व प्लास्टिक गोळा केला. मोहिमेचा ९८ वा रविवार असून या अभियानामध्ये सामाजिक संघटना, संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलक ...
Wildlife kolhapur-उन्हाळ्यामध्ये अनेक पक्षांचा पाण्याविना जीव जातो आहे यावर उपाय म्हणून वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेकडून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी महावीर उद्यानात झालेल्य ...
Hasan Mushrif Gadhinglaj Kolhapur- गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टी धारकांच्या नियमितीकरणाचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत तातडीने निकाली काढा, अशा स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. ...
state transport Ichlkaranji Kolhapur-कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसेस चालत नसतील तर महाराष्ट्रातही कर्नाटकच्या बस येऊ देणार नाही. असे म्हणत शिवसेनेच्यावतीने येथील मध्यवर्ती बसस्थानकावर मोर्चा काढला. कर्नाटक शासन आणि कन्नड वेदिकेच्या विरोधात घोषणाबाजी क ...
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी नसल्या तरी साेशल मीडियाच्या ... ...