Temperature kolhapur- तापलेल्या सूर्याची अवकृपा बुधवारीही कायम राहिल्याने सलग दुसरा दिवस प्रचंड तापमानाचा ठरला. दुपारी तीन ते चार या वेळेत तापमानाने ४१ अंश सेल्सिअसवर उसळी घेतली. याचदरम्यान वारेही सुटल्याने उन्हाच्या झळांपासून काही प्रमाणात दिलासा मि ...
BJP collector kolhapur - राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. अशा पध्दतीने दबाव टाकणे योग्य नाही. तसेच संभाव्य जे लॉकडाऊन होणार आहे त्यालाह ...
corona virus Kolhapur- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्व अस्थापना रात्री आठ नंतर बंद करण्याचा आदेश दिला; पण दारूची दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे सिनेमागृह, मॉल, ...
Economy Kolhapur BankingSector-आर्थिक वर्षाच्या अखेरीला आर्थिक गणित जुळवताना जिल्ह्याचे कुबेर असलेल्या कोषागार कार्यालय, जिल्हा नियोजन समिती व बँकांमध्ये बुधवारी एकच धांदल उडाली होती. तीन दिवसांच्या सुट्टीतही सलग काम केल्यानंतर अखेरच्या दिवशी या कार् ...
Tiger Dodamarg Amboli forest department kolhapur : सिंधुदुर्गातील आंबोली-दोडामार्ग कॉन्झर्वेशन रिझर्व्ह जंगलक्षेत्रात नर वाघाचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात वाघाने मारलेल्या गव्याचे कुजलेले शरीर आढळले असून, त्याच्या पावलांच्या ठशाव ...
Politicas Shivsena Panhala kolhapur- पन्हाळा नगरपरिषदेतील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विद्यमान नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा यास्मिन उमरफारूक मुजावर यांच्यासह दोन माजी नगरसेवकांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प् ...
Raju Shetty GokulMilk Election Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे अशी अट घालण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ...
wildlife shivaji university ForestDepartment Kolhapur-शिवाजी विद्यापीठातील झाडाला धडकल्याने आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने मंगळवारी सकाळी मोराचा मृत्यू झाला. तंत्रज्ञान अधिविभागाच्या परिसरात ही घटना घडली. गेल्या दीड महिन्यात मोराचा मृत्यू होण्याचा ...
Shivaji University Kolhapur- राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्या वतीने (नॅक) शिवाजी विद्यापीठाला ए-प्लस प्लस असे मूल्यांकन बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आले. या मूल्यांकनातून विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे. ...