CoronaVIrus Kolhapur : कोल्हापुरात संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना अडवून महापालिकेतर्फे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये जे लोक जुजबी कारणांसाठी उगीचच बाहेर पडत आहेत, त्यांची चौकातच कोरोनाची रॅपिड ॲंटीजन चाचणी करण्यात ...
CoroanaVirus RtoKolhapur : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मेडिकल ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या क्रायोजनिक टँकरना विनाअडथळा लवकरात लवकर रुग्णांपर्यंत, हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेचा दर्जा बहाल केला आहे. त्यानुसार कोल्हापुरातील एका ...
CoronaVirus Kolhapur: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद असून, तेच दुसरी लाट परतून लावतील, असे उद्गार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले. ...
Gokul Milk Election kolhpaur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत राज्य सरकारने आठ दिवसात म्हणणे सादर करावेत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती जोसेफ व न्यायमूर्ती ललित यांच्या समोर सुनावणीची प्रक्र ...
Crimenews Kognoli kolhpaur : कोगनोळी येथील काशीद गल्लीतील पंधरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. स्वाती बाळासाहेब काशीद ...
CoronaVirus Kolhapur- कागल तालुक्यातील आलाहाबादचा युवक मिलिंद बाबुराव चौगलेने डॉ. आशिष पाटील यांच्या सहकार्याने निपाणी येथिल श्रीपेवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये आँक्सिजन निर्मितीचा प्लँट उभारला आहे. कोरोनाकाळात कागलचा हा युवक 'प्राणवायू' ठरत आहे. ...
Coronavirus Gadhinglaj Kolhapur : गडहिंग्लज शहरात बाहेरून येणार्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.यावेळी १९ दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतल्या. पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी येथील दसरा चौकात वाहनांची तपासणी करुन ही कारवाई केली. ...
Wildlife Crime ForestDepartment Kolhpur : खवल्या मांजराची तस्करी आणि वन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी अनोळखी चौघांसह आठजणांविरुद्ध गुन्हा गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार अशोक भरमा फडके (उंबरवाडी,ता.गडहिंग्लज ), प ...
suger factory gadhinglaj kolhapur : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना स्वबळावर चालवण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत कार्यस्थळी झाला.अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष अॅड.श्रीपतराव शिंदे होते. ...
Sumitra Bhave Cinema Kolhapur : ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि कोल्हापूरशी अतिशय जवळचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि कोल्हापूरशी अतिशय जवळचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता, विशेषत: कलामहर्षी बाबुराव प ...