Fraud Kolhapur Police : बालिंगा (ता. करवीर) येथील सराफ व्यवसायिक सतीश उर्फ संदीप पोवाळकर (सध्या रा. कनेरकरनगर) याच्या विरोधात आज करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन कोटी नऊ लाख ४० हजार ४२९ रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार करवीर पोलिसात आहे. पोवाळ ...
CoronaVirus GokulMilk Kolhapur : डोणोली (ता. शाहूवाडी) येथील सुभाष सदाशिव पाटील (वय ५४) यांचे शनिवारी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते गोकुळचे ठरावधारक असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सध्या वीसहून अधिक ठरावधारक कोरोन ...
water pollution Kolhapur : परताळा परिसरातून रंकाळा तलावात मिसळणारे दुर्गंधीयुक्त काळेकुट्ट सांडपाणी रोखण्यात शनिवारी महानगरपालिका ड्रेनेज विभागाला यश आले. जेथून हे सांडपाणी मिसळत होते, त्या ती नळ्यात मातीची पोती टाकून सांडपाणी अडविले. शिवाय अन्य मार् ...
Gokul Milk Election Kolhapur : गोकुळच्या राजकारणात आतापर्यंत स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांना घेऊनच आपण पॅनलची बांधणी केली. गेली पंधरा वर्षे राजे गटाला संघात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. आता आम्हाला न्याय देणार नसाल तर कार्यकर्ते माझेही ऐकण्याच्या मन:स ...
CoronaVIrus FruitsMarket Kolhapur : कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार भाजीपाल्याचे सौदे झाल्यानंतरच फळांचे सौदे काढण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आंबा व भाजीपाल्याची किरक ...
Suicide Kolahpur : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गडमुडशिंगी येथे महिलेने मुलीसह, तर शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातील कळेजव ...
PanhalaFort Kolhapur : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे पुरातत्त्व विभागाने खबरदारीचा उपाय म्हणुन पर्यटकांना ऐतिहासिक वास्तुत प्रवेश करण्यास १५ मे पर्यंत बंदी करण्याचे आदेश संचालक एन.के. पाठक यांनी दिले. या आदेशाप्रमाणे पन्हाळा येथील ऐतिहासिक वास्तू ...
Wildlife Kolhapur ForestDepartment : गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव नजीकच्या उंबरवाडी फाट्यावर खवल्या मांजराच्या विक्रीचा व्यवहार सुरू असताना तस्करांनी केलेल्या हल्ल्यात मानद वन्यजीव संरक्षक रोहन भाटे (रा. कऱ्हाड, जि. सातारा) हे जखमी झाले. सापळ्यात ...
Congress Kolhapur : सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेत गावागावांत विकासाची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सहभागी होत आहेत. कार्यकर्त्यांना मानसन्मान, पाठबळ देऊन पक्षाची संघटनात्मक ताकद मजबूत केली जाईल, असे ...