अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
भोगावती : राज्यव्यापी कामगार संघटना, संयुक्त कृती समितीच्या वतीने भोगावती (ता. करवीर) येथील कारखान्यावर केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात ... ...
Maratha Reservation issue: राज्यातील भाजपाच्या नेत्यांनी संभाजी राजेंना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंनी मोदींची या आधी 40 वेळा भेट घेतली ते सांगितले नाही, त्यांना भाजपाने काय काय दिले ते सांगत नाहीत ...
Court Kolhapur : बनावट नोटा निर्मिती व जवळ बाळगल्याप्रकरणी वळीवडे रेल्वे स्टेशनजवळ छापा टाकून अटक केलेल्या आरोपीस चौथे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एम. कागलकर यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विश्वास अण्णाप्पा कोळी (वय ...
Bjp chandrakant patil Kolahpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा भेट दिली नाही, हे सांगितले जाते. परंतु त्यांनी याआधी ४० वेळा भेट दिली ते खासदार संभाजीराजे का सांगत नाही, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आह ...
Fuel Hike : आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील चढ-उतार आणि केंद्रासह राज्य सरकारच्या विविध करांच्या बोजामुळे गुरुवारी पेट्रोल १०० रुपये २२ पैसे, तर डिझेल ९० रुपये ४७ पैसे प्रतिलिटर भाव झाले. त्यामुळे आता एक लिटर पेट्रोलसाठी शंभर रुपयांची नोट मोजावी लागणार आ ...
Accident Kolhapur : चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने धावणा-या टेम्पोने ठोकरल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. स्नेहदीप दिलीप पाटील (वय २५, रा. शुक्रवार पेठ) असे जखमीचे नाव आहे. ही घटना कसबा बावडा रोडवर हॉटेल रेणुकासमोर घडली. ...
Crimenews Kolhapur : शेतातील बांधाच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून विळ्याने व काठीने मारहाण केल्याने आई व मुलगा असे जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी करवीर तालुक्यातील परिते येथे घडली. याबाबत चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात, मालुब ...
Bjp ChandrkantPatil : रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये येथे भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगराध्यक्ष जरी शिवसेनेचा असला तरी त् ...