अर्ज माघारीनंतर अमल महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत मांडले आहे. पक्षाआदेशावरून निवडणूक लढवत होतो आणि पक्षाच्या आदेशावरून थांबतोय असे त्यांनी या पत्रकातून म्हटले आहे. ...
कल्पकता आणि नावीन्याचा सातत्याने ध्यास बाळगणाऱ्या कोल्हापुरात ७० वर्षापूर्वीच बॅटरीवरील जीप धावली होती. उद्योगमहर्षी वाय. पी. पोवार यांनी बनविलेल्या या जीपमधून उद्योगपती शंकरराव किर्लोस्कर यांनी फेरफटका मारला होता. ...
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला आज अखेर पुर्ण विराम मिळाला. अखेर कोल्हापूरची ही विधानपरिषदेची जागा ... ...
कोल्हापुरातील मसाला व्यापाऱ्याला महिलेने चॅटिंग करून भुलवले, त्याला घेऊन ती सादळेमादळे येथे एका हॉटेलवर गेली, पण तेथे तिच्या पाच-सहा साथीदारांनी ‘हनीट्रॅप’ करून या व्यापाऱ्याला बेदम मारहाण केली. ...
कोल्हापुरातूनही आज सकाळी पहिली एसटी धावली. कोल्हापूर ते इचलकरंजी ह्या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस् ...
दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध करण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी असा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून आला नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, ‘बरा’ प्रस्ताव आल्यास विचार करू, असेही त्यांनी ...
सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली होती, पण मतदार यादीतील संस्थांच्या सहभागावरून काही सेवा संस्था न्यायालयात गेल्याने कोल्हापूरची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. ...
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी हातकणंगले तालुक्यातील सख्ख्या भावास बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) जिल्हा व सत्र ... ...