लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्याचे 'ते' स्वप्न अपूर्ण - Marathi News | His dream is unfulfilled due to the untimely demise of MLA Chandrakant Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे त्याचे 'ते' स्वप्न अपूर्ण

विकासाची दृष्टी असलेला उद्योजक, राजकारणी अशी जाधव यांची ओळख ठळक करणारा त्यांचा ‘राजर्षी शाहू महाराज राष्ट्रीय स्मारक’चा प्रकल्प साकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. ...

जयश्री जाधवांना पोटनिवडणुकीत बिनविरोध करा, स्वर्गीय आमदार जाधवांच्या शोकसभेत भावना - Marathi News | Make Jayashree Jadhav unopposed in by elections sentiments at the mourning meeting of late MLA Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयश्री जाधवांना पोटनिवडणुकीत बिनविरोध करा, स्वर्गीय आमदार जाधवांच्या शोकसभेत भावना

दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना आगामी पोटनिवडणुकीत तिकीट द्यावे. ...

रेल्वेत सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Ticket reservation is required for traveling by train | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रेल्वेत सर्वसामान्यांना ‘नो एन्ट्री’

पॅसेंजर वगळता अन्य रेल्वेतून प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण करणे आवश्यक आहे. ...

बिगुल वाजला, नवीन वर्षांत ७ हजार संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा - Marathi News | Elections of 7000 organizations in the new year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिगुल वाजला, नवीन वर्षांत ७ हजार संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा

कोरोनामुळे गेली दीड वर्षे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर राहणार निवडणुकांची गती ...

kdcc bank election : २१ जागांसाठी तब्बल २७५ जण इच्छुक, 'या' गटात सर्वाधिक अर्ज - Marathi News | kdcc bank election 275 candidates for 21 seats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : २१ जागांसाठी तब्बल २७५ जण इच्छुक, 'या' गटात सर्वाधिक अर्ज

सोमवारी (दि. ६) छाननी होत असून २१ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अनेक दिग्गज नेतेमंडळीनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष ...

लोकमत इम्पॅक्ट : अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला; धनाजी जाधवांचा कार्यभार तडकाफडकी घेतला काढून - Marathi News | Corruption in West Maharashtra Devasthan Management Committee The District Collector took the news of Lokmat seriously | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकमत इम्पॅक्ट : अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला; धनाजी जाधवांचा कार्यभार तडकाफडकी घेतला काढून

‘लोकमत’मध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ‘अंबाबाईच्या तिजोरीवर डल्ला’ या वृत्तमालिकेची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घेतली गंभीर दखल. ...

कोेल्हापूर जिल्हा बँक राजकारण : ‘पी. एन.’, आवाडे, कोरे यांच्यात बैठक, 'या'वर झाले एकमत - Marathi News | Kolhapur District Bank Politics P. N. Patil meeting between Prakash Awade, vinay Kore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोेल्हापूर जिल्हा बँक राजकारण : ‘पी. एन.’, आवाडे, कोरे यांच्यात बैठक, 'या'वर झाले एकमत

जिल्हा बँकेत जागा कोणाला किती व कोणत्या द्यायच्या, यापेक्षा आघाडीसोबत राहण्याबाबत झाले एकमत. महाडिक यांच्यासोबत सोमवारी चर्चा ...

टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव - Marathi News | President honors table tennis player Vaishnavi Sutar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिसपटू वैष्णवी सुतार यांनी यापुर्वी आशियाई, राष्ट्रकुल व पॅरा ऑलिम्पिकसह अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. यासह राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करीत देशाचे नाव उज्वल केले आहे ...

kdcc bank election : सतेज पाटीलांची बिनविरोध निवड निश्चित - Marathi News | kdcc bank election Satej Patil unopposed election is certain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank election : सतेज पाटीलांची बिनविरोध निवड निश्चित

विधानपरिषदेनंतर आता जिल्हा बँकेतही मंत्री पाटील यांना बिनविरोध निवडून जाण्याची संधी मिळाली. ...