लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
'ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह' करताय.., 'इतका' होवू शकतो दंड - Marathi News | A fine of one to two thousand rupees for driving under the influence of alcohol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह' करताय.., 'इतका' होवू शकतो दंड

३१ डिसेंबरच्या आधी दोन दिवस कारवाईसाठी व्यापक मोहीम राबविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. ...

हनीट्रॅप प्रकरणातील सागर माने गँगला मोका; मोठ्या व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढून घालायचे गंडा - Marathi News | Sagar Mane Gang Mcoca in Honeytrap case in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हनीट्रॅप प्रकरणातील सागर माने गँगला मोका; मोठ्या व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढून घालायचे गंडा

विधी संघर्षीत मुलीस सोशल मीडियावर संपर्क करण्यास सांगून शहरातील सराफ व्यावसायिक व व्यापाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांना लुटले. ...

कोरोनाच्या भीतीने लग्न उरकण्याची घाई, त्यात मुहूर्त कमी - Marathi News | Hurry to get the wedding ceremony early for fear of Corona | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोनाच्या भीतीने लग्न उरकण्याची घाई, त्यात मुहूर्त कमी

पुन्हा निर्बंध आले तर २५ माणसांत लग्न उरकावे लागेल. त्यापेक्षा जरा घाई करून जानेवारीत वधू-वरांचे हात पिवळे करण्याकडे लोकांचा कल आहे. ...

कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गायब, तक्रारींसाठी बँकेत गर्दी, लाखोंचा गंडा - Marathi News | Money disappears from ATMs of account holders of a nationalized bank in Kolhapur city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गायब, तक्रारींसाठी बँकेत गर्दी, लाखोंचा गंडा

शहराच्या व्यापारी पेठेतील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांच्या मोबाईलवर अचानक पैसे काढल्याचे संदेश आले. त्यामुळे एटीएमचा वापर अथवा कोणताही व्यवहार न करता खात्यातून पैसे गेल्याचे समजल्याने अनेक खातेदार हवालदिल झाले. ...

संतापजनक; गर्भवती पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण, गर्भपात झाल्याने पतीवर गुन्हा दाखल - Marathi News | Husband beats pregnant wife Accused of having an abortion in Ichalkaranji Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संतापजनक; गर्भवती पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण, गर्भपात झाल्याने पतीवर गुन्हा दाखल

मुबिनाने यासीन याच्याकडून शारीरिक व मानसिक छळासह पैसे व दागिने आणण्याची मागणी केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ...

कोल्हापूर येथील भीषण अपघातात सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा चालक ठार - Marathi News | The driver of Sindhudurg Transport was killed in a tragic accident at Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर येथील भीषण अपघातात सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टचा चालक ठार

सिंधुदुर्ग : बोलेरो पिकअप आणि टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री सुमारे ... ...

अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद  - Marathi News | 62 Percent flood affected sugarcane field only | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अद्याप ६२ टक्के पूरबाधित ऊस शेतातच, कारखान्यांकडून थंडा प्रतिसाद 

अजूनही ११ हजार ६५३ हेक्टरवरील नदीकाठाला तोडीच्या प्रतीक्षेत आहे. केवळ ३८ टक्केच ऊस गाळपासाठी गेला असून ६२ टक्के ऊस शिवारातच आहे. ...

विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर - Marathi News | Legislative Council unopposed reduced member funding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा ‘शब्द’ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला होता. ...

लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | Anti conversion law in Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती

धर्मांतरामुळे उडपीमद्ये दोन तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच हा कायदा आणल्याचे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितले. ...