शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीचे डिजिटल फलक- इचलकरंजीत खळबळ :

By admin | Updated: September 10, 2014 23:54 IST

पाच सहकारी संस्थांचे थकबाकीदार सभासद

इचलकरंजी : येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या औद्योगिक वसाहतीतील कार्यालयासमोर सहकारातील पाच संस्थांकडे २८ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी असल्याबद्दलचे डिजिटल फलक लावण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. संस्थांची नावे व त्या संस्थांकडे असणाऱ्या संचालक मंडळाचाही उल्लेख फलकावर असल्याने हा विषय शहरात चांगलाच चर्चेचा झाला आहे.वस्त्रोद्योगातील काही सहकारी संस्था व बॅँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने त्या अवसायनात गेल्या. या संस्थांकडे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे कर्ज होते. कर्जाची परतफेड झाली नसल्याने या संस्थांकडे कोट्यवधी रुपयांची कर्जाची थकबाकी झाली आहे. या थकबाकीचे डिजिटल फलक प्रशासकांनी शाखा कार्यालयासमोर उभे केले आहेत. श्री पंत वस्त्रोद्योग सहकारी संस्था मर्यादित, तिळवणी या संस्थेकडे २ कोटी ७६ लाख ६६ हजार रुपये, डेक्कन को-आॅप. टेक्स्टाईल इंडस्ट्रीजकडे ३ कोटी २१ लाख ९२ हजार रुपये, दि डेक्कन को-आॅप. स्पिनिंग मिल्सकडे ११ कोटी ६२ लाख ६७ हजार रुपये, नवरंग को-आॅप. प्रोसेसर्सकडे ३ कोटी ४८ लाख २१ हजार रुपये व दि इचलकरंजी नागरी सहकारी बॅँकेकडे ७ कोटी २२ लाख ७५ हजार रुपये थकीत असल्याचे या फलकावर नमूद करण्यात आले आहे. तसेच या थकबाकीच्या वसुलीसाठी तत्कालीन संचालकांकडून सामुदायिकरीत्या किंवा वैयक्तिकरीत्या वसुली केली जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.