शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अंबाबाई मंदिरात ऑनलाइन देणगीची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 3:22 PM

Mahalaxmi Temple Kolhapur BankingSector Kolhapur- श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे स्टेट बँकेच्या ऑनलाइन देणगी विभागाची सुरुवात मंगळवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाली.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिरात ऑनलाइन देणगीची सोय स्टेट बँकेची भक्ती : कापडी पिशव्यांचेही वाटप

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप येथे स्टेट बँकेच्या ऑनलाइन देणगी विभागाची सुरुवात मंगळवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते झाली.यावेळी जाधव यांनी स्टेट बँकेच्या माध्यमातून भाविकांना आई अंबाबाई चरणी ऑनलाइन पद्धतीने देणगी अर्पण करता येईल, असे सांगून बँकेच्या वतीने प्रसाद वितरणासाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

बँकेच्या सरव्यवस्थापक सुखविंदर कौर यांनी यापुढेही असेच सहकार्य व देवीची सेवा करण्याची संधी बँकेला मिळत राहो, अशी भावना व्यक्त केली. यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी नवीनकुमार गुप्ता, लक्ष्मीकांत चौधरी, समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव कर्मचारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरSBIएसबीआयReligious programmeधार्मिक कार्यक्रमBanking Sectorबँकिंग क्षेत्र