शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’मध्ये एक हजार अर्ज

By admin | Updated: July 3, 2016 00:45 IST

विद्यार्थ्यांची गर्दी : तंत्रनिकेतनमध्येही झुंबड

कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांसाठी शनिवारअखेर एक हजार जणांनी अर्ज दाखल केले. शासकीय तंत्रनिकेतनमधून प्रथम वर्ष पदविकेसाठी ६८६, तर थेट द्वितीय वर्षासाठी २७१ अर्जांची प्रवेशनिश्चिती झाली. ‘आयटीआय’मध्ये दिवसाअखेर ३०० अर्जांची भर पडली असून आता एकूण एक हजार अर्जांची प्रवेशनिश्चिती झाली आहे. आॅनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जुलैपर्यंत आहे. अर्ज निश्चितीकरिता ‘आयटीआय’च्या सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे अर्ज निश्चितीकरणाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १२७२ अर्जांची विक्री शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्रातून शनिवारअखेर प्रथम वर्ष पदविकेसाठी खुल्या व आरक्षित प्रवर्गातील ९७४ अर्जांची, तर थेट द्वितीय वर्षासाठी २९८ अर्जांची विक्री झाली आहे. यातील प्रथम वर्ष पदविकेसाठी ६८९ जणांच्या, तसेच द्वितीय वर्षासाठी २१२ जणांच्या अर्जांची निश्चिती केली आहे. थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत शनिवारअखेरपर्यंत होती. अर्जांच्या निश्चितीकरिता दिवसभर विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतन सुविधा केंद्रात गर्दी केली होती.