शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाईच्या किरणोत्सवाला प्रारंभ, पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 8, 2025 19:13 IST

काल, शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नाही

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या खांद्यापर्यंत आली. ठरलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच म्हणजे आज, शनिवारपासून किरणोत्सवाच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. श्री अंबाबाईचा दक्षिणायण आणि उत्तरायण असे वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. मात्र मागील काही वर्षांपासून त्यात बदल झाला आहे. त्यानुसार शुक्रवारपासूनच किरणोत्सवाच्या पाहणी सुरु झाली मात्र शुक्रवारी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकला नाही.शनिवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात आली. गरुड मंडप, कासव चौक, पितळी उंबरा, चांदीचा उंबरा, संगमरवरी पायरी असा एक एक टप्पा पार करत किरणांनी ५ वाजून ४२ मिनिटांनी मूर्तीचा चरणस्पर्श केला. त्यानंतर सुर्यकिरणे गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत आली. ५ वाजून ४७ मिनिटांनी किरणे खांदयापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Ambabai: Sun rays touch deity's shoulder on first day.

Web Summary : Kolhapur's Ambabai temple witnessed the Dakshinayan Kiranotsav's start. Sun rays touched the deity's shoulders on the first day itself. The event began a day earlier than scheduled, with rays progressing from the entrance, finally reaching the idol.