शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीत पावसाच्या तुरळक सरी; दिवसभर थंड वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:17 IST

आज, उद्या, जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.मध्यंतरी थंडीचा कडाका वाढला होता, पण रविवार सकाळपासून वातावरणात बदल होत गेला. सकाळी ऊन तर दिवसभरात अधूनमधून आकाश ढगाळ व्हायचे. सायंकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज, सोमवार व उद्या, मंगळवारी जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.दिवसभर थंड वारे...कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दिवसभर थंड वारे जोरात वाहत होते. त्यात ढगाळ हवामानामुळे हवेत काहीसा गारठा जाणवत होता.

सांगलीत पावसाच्या हलक्या सरीसांगली : सांगली शहरासह परिसरात रविवारी रात्री अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तापमान तुलनेने कमी असतानाही रविवारीच पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले.संध्याकाळनंतर हवेत गारवा जाणवत होता. रात्रीच्या सुमारास काही काळ पावसाच्या हलक्या सरी बरसल्यामुळे रस्त्यांवर ओलावा निर्माण झाला. पावसाचे प्रमाण अल्प असल्याने जनजीवनावर विशेष परिणाम झाला नसला, तरी अचानक झालेल्या पावसामुळे काही भागांत दुचाकीस्वार व पादचाऱ्यांची तारांबळ उडाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur, Sangli Experience Light Rain; Cold Winds Prevail All Day

Web Summary : Kolhapur and Sangli experienced light rainfall on Sunday. The weather shifted from sunny to cloudy, with cool winds blowing throughout the day. The India Meteorological Department predicts light to moderate rain in the districts on Monday and Tuesday. This unseasonal rain surprised residents of Sangli.