शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज ‘मागे’ घ्यायला एकही ‘पुढे’ येईना!

By admin | Updated: April 10, 2015 23:41 IST

पहिला दिवस व्यर्थ : २४ एप्रिलपर्यंत मुदत

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक कुठल्याही परिस्थितीत लढवायचीच, या ईर्ष्येने बहुसंख्येने अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांपैकी एकही जण शुक्रवारी अर्ज ‘मागे’ घेण्यासाठी ‘पुढे’ आला नाही. अर्ज मागे घेण्यासाठी आणखी १३ दिवस असून, सत्ताधारी राष्ट्रवादीतील नेतेमंडळींनी इच्छुकांची मनधरणी करायला सुरुवात केली आहे.जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२८ उमेदवारांचे २०३ अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी काही अर्जांवर आक्षेप घेऊन त्यांना बाद करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारपर्यंत सुरू होता; पण तो फसला गेला होता. आता २१ जागांसाठी १२८ उमेदवार रिंगणात असून, अर्ज मागे घेण्यासाठी समजुतीच्या मार्गाने चर्चा सुरू झाली आहे. काहीजण प्रलोभने मनात धरून हटूनही बसले आहेत. विशेषत: राष्ट्रवादीतूनच अर्ज दाखल झाले आहेत. त्याव्यतिरिक्त हौसे, नवसे आणि गवश्यांचीही संख्या यात असल्याचं बोललं जातंय.हौशी उमेदवारांना ‘शब्द’ देऊन थोपवायचं, नवस्यांना दहशतीनं मागं सारायचं आणि गवस्यांचं ‘अर्थ’कारण समजून घेऊन त्यांच्याशी बोलणी करायची, याचे अडाखे आखण्याची लगबग सुरू झाली आहे. ‘साम, दाम, दंड’ या नीतीचाही वापर सुरू झाला आहे. दि. २४ पर्यंत ही नीती नेत्यांना वापरावीच लागणार असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)