शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्स उलटून नवदाम्पत्यासह नऊ जखमी

By admin | Updated: May 5, 2015 01:14 IST

रेडेडोहाजवळ अपघात : जखमी सोलापूरजवळील तिट्याळचे

वडणगे : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंबेवाडी (ता. करवीर) येथील रेडेडोहाजवळ सोलापूरहून जोतिबाला वावरजत्रेला निघालेल्या भाविकांच्या ट्रॅक्सला अपघात झाला. रस्त्याच्या कामासाठी टाकलेल्या मुरुमामुळे ट्रॅक्स उलटून हा अपघात झाला. या अपघातात नवदाम्पत्यासह नऊजण जखमी झाले. सोमवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली असून, करवीर पोलिसांत याची नोंद झाली आहे. गाडीचे चालक शहाजी पिराजी वावरे, भीमराव विठोबा चोपडे, सोनाक्षी शशिकांत पांढरे हे तिघेजण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. भाग्यश्री पांढरे, गणेश चोपडे, पूजा चोपडे, साक्षी काळे, संदीप वायकुळे, उषा पांढरे हे किरकोळ जखमी झाले आहेत. अधिक माहिती अशी, दक्षिण सोलापूर येथील तिट्याळ गावातील भीमराव विठोबा चोपडे हे दुर्योधन व गणेश या नवदाम्पत्यासह नातेवाईक व इतर लोकांना घेऊन जोतिबा दर्शनासाठी निघाले होते. त्यांनी पहाटे चिंचली मायक्का येथे दर्शन घेतले. त्यानंतर जोतिबा दर्शनासाठी निघाले असता कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर रेडेडोहाजवळ रस्त्याच्या साईड पट्ट्यांच्या कामासाठी टाकलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यावर गाडीचे चाक गेल्याने ५० फूट खोल ट्रॅक्स उलटली. (वार्ताहर)