शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बिद्री कारखान्यावर रात्री केलेली कारवाई चुकीची - ए. वाय. पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 17:45 IST

सूडबुध्दीच्या राजकारणापेक्षा सरकारने सभासदांच्या हिताची भूमिका घ्यावी

निवास पाटीलसोळांकूर : ‘बिद्री’ साखर कारखाना २१८ गावातील ६५ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. कारखान्यावर रात्रीच्या वेळी केलेली कारवाई एकदम चुकीची असून सूडबुध्दीच्या राजकारणापेक्षा शेतकरी सभासदांच्या हितासाठी काही तरी करता येते का? हे राज्य सरकारने बघावे, अशी टीका ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.ए. वाय. पाटील म्हणाले, ‘बिद्री’ साखर कारखाना आमची मातृसंस्था असून या संस्थेवर कोणतेही संकट येऊ नये, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार आहे. शेतकरी, कामगारांसह छोट्या छोट्या व्यावसायिकांचा संसार कारखान्यावर उभा आहे. कारखान्याचा कोणी राजकारणासाठी वापर करत असेल तर ते या परिसरातील शेतकरी सहन करणार नाहीत. कारखान्यात काही चुकीच्या बाबी घडल्या असतील तर योग्य त्या यंत्रणेच्या माध्यमातून तपासणी करुन त्याचा जाबही विचारला पाहिजे. याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारणही नाही. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाने रात्री उशिरा केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. या कारवाईने ‘बिद्री’ची बदनामी झाली आहे, याला जबाबदार कोण? येथे सत्ता कोणाची आहे यापेक्षा तो कारखाना ६५ सभासदांचा आहे, याचे भान सगळ्यांनी ठेवले पाहिजे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेA. Y Patilए. वाय. पाटीलExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग